Browsing Tag

Talegaon Police Station

Talegaon illegal liquor: तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून 13 हजारांची दारू जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर दारू घेऊन जात असताना तळेगाव पोलिसांनी एकाला इंदोर येथे अटक केली आहे. यामध्ये पोलिसांनी 13 हजार 440 रुपयांची दारू जप्त केली आहे. (Talegaon illegal liquor) तळेगाव एमआयडीसी पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत. …

Talegaon Crime News: गळा, तोंड दाबून पतीने केला पत्नीचा खून, पोत्यात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

एमपीसी न्यूज - गळा आणि तोंड दाबून पतीने पत्नीचा खून केला. व मृतदेह पोत्यात भरून घराजवळ असलेल्या तळ्याच्या चारीत टाकला. तळेगाव दाभाडे येथील कातकरी वस्तीत  बुधवारी (दि.23) रात्री सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. खूनाचे कारण अद्याप समजू…

Talegaon News : लग्नात हुंडा न दिल्याने पत्नीला पाठवला तलाकनामा, नंतर केला विनयभंग

एमपीसी न्यूज - लग्नात हुंडा व मानपान न दिल्याने पत्नीला तलाकनामा पाठवला आणि त्यानंतर महिला घरात एकटी असताना तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पतीसह माहेरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25-12-2017 ते 01-06-2018…

Talegaon Crime News : कामगार मृत्यू प्रकरणी गंगा पेपर मिल व्यवस्थापनाच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कंपनीतील सेलो टॅंकमध्ये पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयत कामगाराच्या कुटुंबियांनी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांच्या माध्यमातून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण…

Talegaon Crime News : पिस्तुलाचा धाक धाकवून अशिक्षित महिलेची जमीन हडपण्याचा प्रयत्न; पोलीस…

एमपीसी न्यूज - पिस्तुलाचा धाक धाकवून अशिक्षित महिलेची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याची घटना तळेगाव -दाभाडे येथील शालन शिंदे यांच्या सोबत घडली आहे. याप्रकरणी त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून,…

Talegaon News : दिवाळीची खरेदी करून घराकडे निघालेल्या मायलेकीच्या दुचाकीला कंटेनरची धडक; आईचा जागीच…

एमपीसी न्यूज - दिवाळीची खरेदी करून माय लेकी मोपेड दुचाकीवरून घरी जात असताना कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या धडकेत मायलेकी रस्त्यावर पडल्या. मुलगी जखमी झाली तर आईचा कंटेनरच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 8)…