Talegaon illegal liquor: तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून 13 हजारांची दारू जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर दारू घेऊन जात असताना तळेगाव पोलिसांनी एकाला इंदोर येथे अटक केली आहे. यामध्ये पोलिसांनी 13 हजार 440 रुपयांची दारू जप्त केली आहे. (Talegaon illegal liquor) तळेगाव एमआयडीसी पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत. 

 

Pimpri News: जनसंवाद सभेला अल्प प्रतिसाद, केवळ 54 नागरिकांचा सहभाग

 

बेकायदेशीर दारू घेऊन जात असताना तळेगाव पोलिसांनी एकाला इंदोर येथे अटक केली आहे. संजय बाळासाहेब मखाले (रा.वराळे) याला पोलिसांनी अटक केली आहे. (Talegaon illegal Liquor) हि घटना शनिवारी (दि.9) रात्री साडे आठ वाजता घडली. या आरोपीकडून  पोलिसांनी विनापरवाना असणारी 13 हजार 440 रुपयांची देशी दारू व मारूती वॅगनार ही चारचाकी असा एकूण 3 लाख 13 हजार 440 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.