Browsing Tag

Talegaon Police Station

Talegaon Dabhade News: जमिनीच्या वादातून सुनेला जिवे मारण्याची धमकी, चुलत सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - वडिलोपार्जित जमिनीवरून असलेल्या वादातून चुलत सासऱ्याने फोनवरून अर्वाच्य शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सुनेच्या फिर्यादीवरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मधुरा कुशल…

Talegaon : चालकाचे नियंत्रण सुटल्याने मिनीबस पलटी; चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मिनीबस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. यामध्ये चालकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात 31 ऑगस्ट रोजी दुपारी पावणे सहा वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गावाजवळ झाला. रामदास भिकू जठार…

Talegaon News: वर्षाविहारासाठी आलेला पिंपरीतील तरुण कुंडमळा धबधब्यात बुडाला

एमपीसी न्यूज - वर्षाविहारासाठी तळेगाव जवळील कुंडमळा धबधब्यात आलेला पिंपरीतील तरुण बुडाला. त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नसून एनडीआरएफचे पथक त्याचा शोध घेत आहे. ही घटना मंगळवारी (दि.18) दुपारी घडली. तरबेज शाहजान पटेल (वय 30, रा. खराळवाडी,…

Talegaon Dabhade News: गणेशोत्सव शांततेत व साधेपणाने साजरा करा – अमरनाथ वाघमोडे

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साधेपणाने आणि शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य करावे व उत्सव काळात कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या भूमिकेत रहावे, असे आवाहन वरिष्ठ…

Talegaon : गोमांस घेऊन जाणारे चार टेम्पो पकडले; 24 टन गोमांस जप्त

एमपीसी न्यूज - पशु कल्याण अधिकारी, गोसेवक आणि पोलिसांनी मावळ परिसरात दोन ठिकाणी गोमांस वाहून नेणारे चार टेम्पो पकडले. त्यामध्ये तब्बल 24 टन गोमांस वाहून नेले जात होते. हे सर्व गोमांस उस्मानाबाद येथून मुंबईकडे नेले जात होते. ही कारवाई आज…

Talegaon Dabhade: आई-वडिलांना हाकलून परत घरी येण्यास मज्जाव करणाऱ्या मुलगा आणि सुनेवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कौटुंबिक कारणांवरून आई-वडिलांसोबत भांडण करून मुलगा आणि सुनेने त्यांना घराबाहेर काढले. काही दिवस लहान मुलाकडे राहून आई-वडील घरी आले असता मुलगा आणि सुनेने त्यांना घरात येण्यास मज्जाव केला. याबाबत मुलगा आणि सुनेवर…