Browsing Tag

Transfer

Pune : शेखर गायकवाड यांची पुणे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती; सौरभ राव यांची बदली!

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता शेखर गायकवाड यांची पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. सौरभ राव यांची 'साखर आयुक्त' म्हणून बदली केली आहे. तर, साखर आयुक्त शेखर…

Pimpri: महापालिका आयुक्तांची त्वरीत बदली करा; शिवसेना जिल्हाप्रमुखाची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची आजपर्यंतची वाटचाल ही निष्क्रिय व बोटचेपी धोरणाची राहिली आहे. सत्ताधारी भाजपला अनुकूल आहेत. त्यांच्यामुळे शहराचे व शहरवासीयांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.…

Pune : कात्रज-कोंढवा रस्ता विकसित करण्यासाठी पुणे महानगरपालिकाकडे ‘ती’ जागा हस्तांतरित

एमपीसी न्यूज - कात्रज-कोंढवा रस्ता विकसित करण्याकरिता जागा संपादन करणेकरिता अनेक दिवसांपासून पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कार्यवाही चालू होती. हा रस्ता विकसित करण्याकामी या भागातील जागा मोठ्या प्रमाणावर पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन्ही महिला उपायुक्तांची बदली

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील आणि पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांची बदली करण्यात आली आहे. तर खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या स्मिता पाटील आणि सहाय्यक पोलीस महानिरीक्षक…

Chinchwad : पोलीस आयुक्तांचा दरबार; कर्मचा-यांना चॉईस पोस्टिंग

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी आज (मंगळवारी) पोलीस आयुक्तालयात दरबार घेतला. यामध्ये त्यांनी पोलीस कर्मचा-यांना त्यांच्या चॉईसनुसार पोस्टिंग दिले. या अनोख्या बदली पद्धतीमुळे पोलीस…