Browsing Tag

vadgaon maval

Vadgaon maval : कातवी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस उत्साहात साजरा  

एमपीसी न्यूज - कातवी येथे आयुष पार्क तीन येथील महिलांनी (Vadgaon maval )आंतरराष्ट्रीय महिला दिवस विविध उपक्रमांनी साजरा केला. विविध खेळ,नृत्य,मंगळागौर असे कार्यक्रम घेण्यात आले.आयुष पार्क तीन मधील उत्सव मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक श्रीधर…

Vadgaon Maval : महाशिवरात्री निमित्त पोटोबा महाराज, जाखमाता देवी भाऊ बहिण भेट

एमपीसी न्यूज - वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज (Vadgaon Maval )आणि सांगवी गावची ग्रामदेवी जाखमाता देवी भाऊ बहीण भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. महाशिवरात्रीनिमित्त ही भाऊ-बहीण भेट घडवली जाते.पोटोबा महाराजांची पालखी वडगाव येथून…

Vadgaon Maval : राष्ट्रवादी मावळ तालुका सामाजिक न्याय विभाग सेलच्या अध्यक्ष पदी मनीषा रघुवंशी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे ( Vadgaon Maval ) येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेस अनुसूचित जाती सेलच्या शहराध्यक्षा मनीषा महेश रघुवंशी यांची मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात…

Vadgaon Maval : वडगाव येथे भाजपच्या वतीने नारीशक्ती वंदन कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज - मावळ तालुका भाजपच्या वतीने वडगाव (Vadgaon Maval) येथे नारी शक्ती वंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरण आणि देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा वाढता सहभाग याबाबत महिलांना…

Vadgaon Maval : तालुका खरेदी विक्री संघात महायुतीला 16 जागा

एमपीसी न्यूज - मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत (Vadgaon Maval) महायुतीने 16 जागा जिंकल्या.संघावर एकहाती वर्चस्व मिळवले असेल तरी मातब्बर नेते एकत्र असताना देखील महत्वाच्या असलेल्या अ गटातील तीन उमेदवारांचा पराभव झाला.तर एक जागा…

Vadgaon Maval : वडगाव येथे 112 वाहनांची मोफत वायू प्रदूषण चाचणी

एमपीसी न्यूज - माजी नगरसेवक प्रसाद पिंगळे यांच्या (Vadgaon Maval) वाढदिवसानिमित्त वडगाव शहर भाजपच्या वतीने वाहनांची मोफत पीयूसी चाचणी करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये 112 वाहनांची मोफत पीयूसी चाचणी करून वाहन धारकांना मोफत प्रमाणपत्र…

Vadgaon Maval : मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत उमेदवार मारुती असवले यांची माघार

एमपीसी न्यूज - मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत उमेदवार ( Vadgaon Maval)  मारूती तुकाराम असवले यांनी माघार घेतली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भाजप व शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या महायुतीच्या क वर्गातील उमेदवारांना…

Vadgaon Maval : खरेदी विक्री संघाची निवडणूक महायुती एकत्रित लढणार

एमपीसी न्यूज - मावळ तालुका खरेदी विक्री सहकारी संघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार),भाजप व शिवसेना(शिंदे गट) अशी महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय झाला ( Vadgaon Maval)आहे. निवडणुकी आधीच महायुतीच्या दहा जागा बिनविरोध झाल्या…

Vadgaon Maval : आंबळे हद्दीतील स्टोन क्रशर बंद करण्याचा ग्रामसभेत निर्णय

एमपीसी न्यूज - आंबळे गाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांना ( Vadgaon Maval ) स्टोन क्रशरमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा स्टोन क्रशर नागरिकांच्या दृष्टीने घातक बनला असल्याने तो बंद करण्याचा ठराव ग्रामस्थांनी केला आहे. आंबळे…

Vadgaon Maval : बीव्हीजी ॲग्रोटेकचे ‘गो से गोमाता’ अभियान संपन्न

एम पीसीन्यूज - मावळ तालुक्यात 'गो से गोमाता' अभियान राबविण्यात ( Vadgaon Maval ) आले. या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात मावळातील 1200 भाकड जनावरे दुभती होणार आहेत. याच अभियानाचा भाग म्हणून तालुक्यातील 300 दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांना भाकड…