Browsing Tag

Vadgaon Nagar Panchayat

Vadgaon : वडगाव नगर पंचायतचा विकास आराखडा बिल्डर धार्जिणा – शहर भाजपाचा आरोप

एमपीसी न्यूज  - वडगाव मावळ नगरपंचायतने शहराचा विकास आराखडा ( Vadgaon) नुकताच सादर केला. या विकास आराखड्यावर शहर भाजपने आक्षेप घेतला आहे. हा विकास आराखडा सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा नसून तो केवळ बिल्डर धार्जिणा असल्याचा आरोप शहर…

Vadgaon Maval : वडगाव येथे 112 वाहनांची मोफत वायू प्रदूषण चाचणी

एमपीसी न्यूज - माजी नगरसेवक प्रसाद पिंगळे यांच्या (Vadgaon Maval) वाढदिवसानिमित्त वडगाव शहर भाजपच्या वतीने वाहनांची मोफत पीयूसी चाचणी करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये 112 वाहनांची मोफत पीयूसी चाचणी करून वाहन धारकांना मोफत प्रमाणपत्र…

Vadgaon : सायली म्हाळसकर यांच्या तर्फे गणेश भक्तांना 35 हजार मोदकांचा महाप्रसाद

एमपीसी न्यूज - नागरिकांना गणेशोत्सवाच्या (Vadgaon) शुभेच्छा देण्यासाठी वडगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांनी अनोखी संकल्पना राबवली. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आठ हजार पाकीटांमधून तब्बल 35 हजार मोदक नागरिकांच्या घराघरात…

Vadgaon : मोरया प्रतिष्ठानच्या वतीने ‘मागेल त्याला मोफत झाड’ या उपक्रमांतर्गत पाच हजार…

एमपीसी न्यूज - मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून (Vadgaon) नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या स्वखर्चाने वडगाव कातवीतील रहिवाशांसाठी 'मागेल त्याला मोफत झाड' हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सुमारे पाच हजार फळ, फुल व सावली देणा-या झाडांचे…

Vadgaon Maval : सुनील शेळके यांचा भर पावसात विकासकामांचा पाहणी दौरा

एमपीसी न्यूज - वडगाव शहरातील विविध विकास कामांचे (Vadgaon Maval) भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण मावळचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. भर पावसात वडगाव शहरातील नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात व फटाके वाजवून…

Vadgaon : वडगाव नगरपंचायतीमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापनदिनानिमित्त (Vadgaon ) सोमवारी (दि.1) वडगाव नगरपंचायत आवारात नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांनी शहरात स्वच्छता राखण्यासंदर्भात…

Vadgaon Maval : वडगाव शहरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

एमपीसी न्यूज - वडगाव नगरपंचायत हद्दीत असलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट (Vadgaon Maval) करण्याची मागणी नगरसेविका पूजा वहिले यांनी केली आहे. अनधिकृत होर्डिंगवर कायदेशीर कठोर कारवाई करावी. तसेच अधिकृत होर्डिंगची वेळोवेळी पाहणी तसेच…

Vadgaon Maval : वडगाव नगरपंचायत करणार नळ पाणीपुरवठ्याचे वॉटर ऑडिट

एमपीसी न्यूज - वडगाव नगरपंचायत (Vadgaon Maval) शहरातील नळ पाणीपुरवठ्याचे वॉटर ऑडिट करणार आहे. वडगाव नगरपंचायत पाणीपुरवठा विभागाची बुधवारी (दि. 19) पाणीपुरवठा विभागाच्या सभापती तथा उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांच्या…

Vadgaon Maval : अपंग कल्याण निधीतून दिव्यांग बांधवांना चार लाख दहा हजार रुपये निधीचे वाटप

एमपीसी न्यूज - वडगाव नगर पंचायतमध्ये  (Vadgaon Maval) अंध अपंग कल्याण निधी अंतर्गत नाव नोंदणी केलेल्या 82 लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात आले. नगराध्यक्ष मयूर ढोरे व मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या हस्ते लाभार्थ्यांना…

Vadgaon Maval : शास्तीकर माफ करा, अनधिकृत बांधकामे नियमित करा; वडगाव भाजपची मागणी

एमपीसी न्यूज - वडगाव शहर भाजपाच्या वतीने नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रविण निकम यांना (Vadgaon Maval) वडगाव  नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना वाढीव शास्तीकर माफ व्हावा आणि ग्रामपंचायत काळातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत निवेदन दिले.…