Browsing Tag

Vallabhnagar

Pimpri : विहिरीत पडलेल्या गाईला अग्निशमन दलाच्या जवानांकडून जीवदान

एमपीसी न्यूज - विहिरीत पडलेल्या गाईला (Pimpri) अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूपपणे बाहेर काढत जीवदान दिले. सोमवारी (दि. 11) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास वल्लभनगर पिंपरी येथे ही घटना घडली.अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या…

Pimpri : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने 14 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर मार्केट मधील गुंतवणुकीच्या बहाण्याने एका (Pimpri )महिलेची 14 लाख 19 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी या कालावधीत वल्लभनगर, पिंपरी येथे घडली.याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात…

Chinchwad : वल्लभनगर एस टी स्टँड जवळून एकाला 4 लाख रुपयांच्या गांजासह अटक

एमपीसी न्यूज - पिंपरीतील वल्लभनगर एस.टी.स्टँड बाहेरून (Chinchwad) एकाला पोलिसांनी 4 लाख रुपयांचा गांजासह अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.12) मध्यरात्री पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.बायला अनसिंग…

Pimpri : वल्लभनगर येथे गुरांच्या गोठ्याला आग; नऊ जनावरे जखमी

एमपीसी न्यूज - जनावरांच्या गोठ्याला आग लागून (Pimpri) नऊ जनावरे गंभीर जखमी झाली. ही घटना वल्लभनगर, पिंपरी येथे बुधवारी (दि. 7) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.वल्लभनगर येथे गंगा स्काय सोसायटी समोर गुरांचा गोठा आहे. या गोठ्यात…

PCMC : महापालिका वल्लभनगर येथील ‘त्या’ कंपनीला देणार नोटीस

एमपीसी न्यूज - वल्लभनगर परिसरात एका नामाकिंत कंपनीकडून मॉलचे (PCMC ) काम सुरू आहे. यासाठी पाया खोदण्यात येत असून याची माती घेऊन जाणाऱ्या डंपरची संख्या मोठी आहे. माती घेऊन जाताना ही माती पुणे-मुंबई महामार्गावर पडत आहे. यामुळे पाठीमागून…

Pune : टेम्पोला धडकून मद्यपी दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मद्यपान करून दुचाकी चालवत जात असताना (Pune) दुचाकीची एका टेम्पोला पाठीमागून धडक बसली. यामध्ये मद्यपी दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 11) मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास वल्लभनगर येथे जुना पुणे मुंबई…

Pimpri : पिंपरीतून लालपरीने करा अष्टविनायक दर्शन यात्रा

एमपीसी न्यूज - अष्टविनायक दर्शन यात्रेसाठी (Pimpri) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर आगाराच्या वतीने बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी वल्लभनगर आगारातून या बस सकाळी अष्टविनायक यात्रेसाठी…

Pimpri News : धक्कादायक! गाडीखाली चिरडून श्र्वानाला ठार मारले

एमपीसी न्यूज - वल्लभनगर (Pimpri News)  येथील यशवंत चौकामध्ये मागच्या मंगळवारी (दि ११) रात्री एका श्वानाच्या तोंडावरून गाडी घालून चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. त्यावरून वाहन चालकाचा शोध…

Pimpri News : पिंपरी येथील वल्लभनगरमधील रस्त्यावर ऑइल सांडले

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील वल्लभनगरमधील रस्त्यावर ऑइल सांडल्याची घटना गुरुवारी रात्री 12.30 वा ते 1 वा च्या दरम्यान घडली.पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन  विभागाच्या पिंपरी मुख्यालयाने सांगितले की, वल्लभनगर येथील एसटी डेपोच्या…

Vallabhnagar : वल्लभनगर येथे कारची तोडफोड करत एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – सिमेंटच्या गट्टूने कारची (Vallabhnagar) तोडफोड करत एकाला मारहाण केल्याची घटना वल्लभनगर येथे शनिवारी (दि.6) रात्री सव्वा दहा वाजता घडला.याप्रकरणी करण वंजारे (वय 21 रा.चिंचवड), प्रथमेश (पूर्ण नाव माहिती) यांच्यावर गुन्हा…