Browsing Tag

vidhansabha

Pimpri: मतदान ओळखपत्र नसेल तर, ‘हे’ पुरावे दाखवूनही करता येणार मतदान

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या वेळेला निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले वैध मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य 11 दस्तऐवजांचे पर्याय आहेत. एकूण 12 प्रकारच्या छायाचित्र ओळखपत्रांपैकी एक दस्तऐवज दाखवून मतदान करता येणार असल्याचे…

Bhosari: भोसरीत साडेचार लाख मतदार बजाविणार हक्क; 411 मतदान केंद्र

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी 411 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. चार लाख 41 हजार 125 मतदार आपला मतदाना हक्क बजावू शकणार आहेत. भोसरी विधानसभेसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.भोसरी मतदारसंघात एक लाख 99…

Pune : मनसेचे वसंत मोरे यांच्या रॅलीला युवकांचा जोरदार प्रतिसाद

एमपीसी न्यूज - हडपसर मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांच्या रॅलीला युवकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरे यांच्या कात्रज गावठाणातील कार्यलयापासून रॅलीला सुरुवात झाली.कात्रज, कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द, यनआयबीयम, महमदवाडी,…

Pimpri: प्रचाराची सांगता; पावसाने बिघडवले नियोजन

एमपीसी न्यूज - मागील बारा दिवसांपासून सुरु असलेला विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा गदारोळ आज (शनिवारी) सायंकाळी सहा वाजता थांबला. उमेदवारांकडून आजच्या शेवटच्या दिवशी रॅली, पदयात्रा काढून प्रचाराची सांगता केली. शहरात सकाळपासून रिमझीम सुरु…

Talegaon Dabhade : भर पावसातही सुनील शेळके यांच्या तळेगावातील दुचाकी रॅलीला उदंड प्रतिसाद

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी तळेगावमध्ये आयोजित केलेल्या दुचाकी रॅलीला भर पावसातही तुफान प्रतिसाद मिळाला.…

Bhosari : भोसरीत मतदारसंघातील गायरानाचा प्रश्न निकालात; जिल्हाधिका-यांकडून गायरान जमीन महापालिकडे…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील समाविष्ट गावात विकासकामांचा धडाका सुरु होणार आहे. भोसरी मतदारसंघातील गायरानाची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मान्यता दिली आहे. आमदार महेश लांडगे यांनी दिघी,…

Bhosari : बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण; ‘इंद्रायणी थडी’ हा आमदार महेश…

एमपीसी न्यूज - आजवर भोसरी विधानसभा मतदारसंघात महिला बचतगटांचा उपयोग केवळ निवडणुकांच्या तोंडावर मतांचा जोगवा मागण्यासाठी केला जात होता. मात्र, मतदारसंघातील माता-भगिनींसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे; याकरीता आमदार महेश लांडगे यांनी…

Maval : ‘बाळाभाऊ’चा सहवास प्रत्येकाला हवाहवासा -सुनील हगवणे

एमपीसी न्यूज - बाळाभाऊंचा स्वभाव हा सर्वांशी प्रेमळ आणि हसतमुख आहे. एखाद्याला जरी काही वर्षानंतर पाहिले तरी त्यांना आपलेपणाची ओळख देणे या भाऊंच्या प्रेमळ स्वभावामुळे बाळाभाऊ सर्वांना आपलासा वाटतो. तालुक्याचा विकास करण्यासोबतच प्रत्येकाची…

Pimpri: प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार; शेवटच्या दिवशीही उमेदवारांकडून ‘रॅली,…

एमपीसी न्यूज - गेल्या दोन आठवड्यापासून सुरु असलेला विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा गदारोळ उद्या (शनिवारी) सायंकाळी थांबणार असून प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. उद्या (शनिवारी) शेवटच्या दिवशी रॅली, पदयात्रा काढून उमेदवारांकडून प्रचाराची…

Maval : दिव्यांगांना सक्षम बनवणाऱ्या सुनील शेळके यांच्यासाठी अपंग बांधव एकवटले!

एमपीसी न्यूज - दिव्यांग बांधवाना विविध उपक्रमातुन प्रोत्साहन देऊन स्वखर्चाने मदत करणाऱ्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके यांच्या प्रचारासाठी मावळातील सर्व अपंग बांधव एकवटले असून त्यांनी स्वयंस्फूर्तीने शेळके यांचा प्रचार सुरु केला आहे.…