Browsing Tag

vidhansabha

Maval: मावळात इतिहास घडणार अन मंत्रीच निवडून येणार -एकनाथराव टिळे

एमपीसी न्यूज - पुण्यामधील मावळ तालुक्यातील जे विकास कामांचे मोठे निर्णय प्रलंबित होते, ते बाळभाऊ भेगडे यांनी मंत्री होताच मार्गी लावले आहेत, असे मत माजी सभापती एकनाथराव टिळे यांनी व्यक्त केले आहे. मंगळवारी परंदवडी, धामणे, बेबेडओहोळ, आढले…

Pune : मांजरी-महादेवनगर भागातील पाणीप्रश्न सोडविणार -वसंत मोरे

एमपीसी न्यूज - मांजरी - महादेवनगर भागातील पाणीप्रश्न सोडविणार आहे, असे आश्वासन मनसेचे हडपसर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांनी दिले. या भागात फिरत असताना मागील 5 वर्षांत स्थानिक आमदार योगेश टिळेकर यांना पिण्याच्या पाण्याचा…

Bhosari : कामगारांच्या उत्कर्षासाठी पुन्हा एकदा आमदार महेश लांडगे यांचे नेतृत्व हवे; कामगार नेते…

एमपीसी न्यूज - आमदार महेश लांडगे यांनी कामगारांच्या हितासाठी अनेकवेळा वेगवेगळ्या स्तरावर आवाज उठवला आहे. त्यांचे प्रश्न समजून त्यावर सक्रियपणे काम केले आहे. पूर्णवेळ कामाची संधी, वेतन निश्चिती, सुरक्षा साहित्याचे वाटप आणि असे अनेक उपक्रम…

Maval : निवडणूक पैशाने नव्हे निष्ठेने जिंकवी लागते – नितीन मराठे

एमपीसी न्यूज - जे पैशाच्या जीवावरती पक्षनिष्ठा बाजूला ठेऊन जनतेचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना मावळची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या रूपाने पक्षनिष्ठा आणि विकासालाच…

Karla : ..तर एकट्या मला पाडण्यासाठी दोन मुख्यमंत्री आणण्याची गरज पडली नसती – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री यांनी तालुक्यात 1400 कोटी रुपये निधी आणून खरोखरच मावळ तालुक्यात विकास केला असता तर माझ्या सारख्या एकट्या कार्यकर्त्याला निवडणुकीत पाडण्यासाठी त्यांना दोन-दोन मुख्यमंत्री आणायची गरज पडली नसती,…

Pune : कात्रजकरांना आमदार म्हणून निवडण्याची संधी -वसंत मोरे

एमपीसी न्यूज- कात्रजमधील प्रत्येक भाऊ, बहीण आमदार होणार आहे. काय बी झाले तरी आमचा माणूस म्हणून वसंत मोरे यांना आमदार करणारच असल्याचा निर्धार नागरिकांनी केला. या भागात आपण अनेक विकासकामे केली असून, कात्रजकरांना आता आमदार म्हणून निवडण्याची…

Chichwad : प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्पुटर स्टडीज आणि प्रतिभा जुनियर कॉलेज येथे मतदान जनजागृती

एमपीसी न्यूज - 206 पिंपरी (अ.जा.)विधानसभा मतदारसंघ अंतर्गत 2019 च्या विधानसभा मतदानामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून SVEEP कक्षाअंतर्गत मतदानाविषयी नागरीकांचे प्रबोधन करणे, मतदान जागृती करणेकरिता विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणेत येत…

Pimpri: …म्हणून चिंचवड, भोसरीच्या अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केले – अजित पवार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या पाच वर्षात गुन्हेगारी, भ्रष्टाचार वाढलेला आहे. भारतीय जनता पक्षाने वाढविलेला हा भ्रष्टाचार थांबविण्याबरोबरच शहराच्या विकासासाठीच विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने अपक्ष…

Pimpri: ‘शिवसेना-भाजप’च्या बंडखोरांवर लवकरच कारवाई -श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - शिवसेना-भाजपची महायुती झाली आहे. त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते एकदिलाने काम करणार आहेत. बंडखोरांना कोणताही पाठिंबा नाही. शिवसेना आणि भाजपच्या बंडखोरांवर दोन्ही पक्षाचे नेते लवकरच योग्य ती कारवाई करणार असल्याचे शिवसेना खासदार…

Pimpri: ‘एनसीपी’ संपली; विरोधकांचे ‘डिपॉझीट’ही राहणार नाही -लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज - विरोधक भयग्रस्त झाले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या खेळ्या खेळत आहेत. परंतु, या खेळ्या यशस्वी होणार नाहीत. शहरातील तीनही मतदारसंघातील विरोधी उमेदवारांचे 'डिपॉझीट'ही राहणार नाही, अशी भविष्यवाणी चिंचवडचे भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप…