Browsing Tag

Vikas Dhakne

YCMH News : सिटी स्कॅन मशीन महिन्यापासून बंद, रुग्णांना त्रास

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (YCMH)  असलेल्या रुबी अल केअर येथील सिटी स्कॅन मशीन मागील एक ते दिड महिन्यापासून बंद आहे. परिणामी, रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ज्या रुग्णांना तातडीने…

Vikas Dhakne : प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर अधिक प्रमाणात होणे गरजेचे -विकास…

एमपीसी न्यूज - प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर अधिक प्रमाणात होणे गरजेचे असून महामेट्रो आणि पीएमपीएमएल सारख्या सार्वजनिक वाहतुक सुविधांचा नागरिकांनी वापर करावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakne) यांनी…

Rakshak Matrubumiche : सेना दलात प्रवेश म्हणजे ‘सुरक्षित’ भविष्याची खात्री आणि देशसेवेची…

एमपीसी न्यूज - सेना दलात प्रवेश केल्यानंतर आपल्याला आपल्या 'सुरक्षित' भविष्याची खात्री मिळते. इतर नोकरीपेक्षा सैन्यदलात (Rakshak Matrubumiche) मिळणारे लाभ हे अधिक चांगले आहेत. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे देशसेवेची चांगली संधी मिळते.…

Pimpri News : नागरिक, पत्रकार वेटिंगवर; अतिरिक्त आयुक्तांचे भाजपच्या नेत्यासोबत…

एमपीसी न्यूज - प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर अधिका-यांनी लगेचच आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना भेटण्यासाठी नागरिक, पत्रकार वेटिंगवर थांबले असताना ढाकणे मात्र भाजपच्या एका नेत्यासमेवत अँटी चेंबरमध्ये…

Pimpri News: युक्रेन देशात शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी, नागरिकांचा अहवाल सादर करा

एमपीसी न्यूज - रशिया व युक्रेन या देशात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभुमीवर युक्रेन या देशात शिक्षण व इतर कामासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थी, नागरिकांना त्वरित भारतात आणणेबाबत भारत सरकार द्वारा “ऑपरेशन गंगा" अभियान सुरु करण्यात आलेले…

Chinchwad News: निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्राहलयाला 32 वर्षे पूर्ण; प्राणी संग्रहालय लवकरच…

निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्राहलयाला 32 वर्षे पूर्ण; प्राणिसंग्रहालय लवकरच प्रेक्षकांसाठी खुले - Nature Poet Bahinabai Chaudhary Zoo completes 32 years; The zoo will soon be open to the public

Pimpri News : रस्त्यांवरील अर्धवट बुजविलेले खड्डे ठरताहेत अपघातास कारणीभूत; महापालिका प्रशासन लक्ष…

रस्त्यांवरील अर्धवट बुजविलेले खड्डे ठरताहेत अपघातास कारणीभूत; महापालिका प्रशासन लक्ष देईल का? - Partially filled potholes on the roads causes to accidents

Pimpri News : गणवेश परिधान करा, अन्यथा कारवाई; मुख्य सुरक्षा अधिका-याला तंबी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका सुरक्षा विभागातील प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याला गणवेश परिधान करणे बंधनकारक असताना महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद असलेले मुख्य सुरक्षा अधिकारीच महापालिका नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.…