Browsing Tag

wakad police

Wakad : महिलेला तलवार व दगडाने मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज-  महिलेवर घरगुती कारणातून तिघांनी तलवार व दगडाने (Wakad) वार करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.25) सायंकाळी वाकड येथील म्हातोबा नगर झोपडपट्टी येथे घडली. याप्रकरणी…

Wakad : पूर्ववैमनस्यातून दोघांना मारहाण; एकास अटक

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण (Wakad) करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना 7 सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आझाद कॉलनी नंबर एक समोर, काळेवाडी येथे घडली. …

Wakad : भर रस्त्यात महिलेशी गैरवर्तणूक करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज- रस्त्यामध्ये थांबलेल्या महिलेशी गैरवर्तणूक करत तिचा विनयभंग (Wakad) करणाऱ्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी(दि.17) सायंकाळी ताथवडे येथे घडली. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Wakad : राजस्थानहून अफिम विक्रीसाठी आलेल्या एकास अटक

एमपीसी न्यूज - राजस्थान येथून पिंपरी-चिंचवड शहरात अफिम विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला वाकड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 898 ग्राम वजनाचे अफिम जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 2) सायंकाळी भुजबळ चौक, वाकड येथे करण्यात आली.…

Wakad : दीड लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जुनी कार खरेदी करताना ठरलेल्या रकमेतील उर्वरित एक लाख 40 हजार रुपये न देता मूळ कार मालकाची फसवणूक केली. ही घटना 19 मे 2021 ते 2 सप्टेंबर 2023 या कालावधीत भुजबळ चौक, वाकड येथे घडली. Pune : इंदिरा आरोग्य सेवेचे 152वे शिबीर…

Wakad : सासूकडून दहा लाखांची खंडणी घेण्यासाठी बापाने केले मुलींचे अपहरण

एमपीसी न्यूज - सासूच्या जंगम मालमत्तेतील दहा लाख रुपये घेण्यासाठी बापाने मुलींच्या अपहरणाचा बनाव रचला. त्यानंतर खंडणीचा बनावट फोन करून खंडणी देण्यासाठी दबाव आणला. मात्र वाकड (Wakad) पोलिसांनी हा बनाव उघडकीस आणत मुलींची सुटका करत बापाला…

Kalewadi : दहा जणांच्या टोळक्याकडून तिघांना मारहाण

एमपीसी न्यूज -  दहा जणांच्या टोळक्याने तिघांना बेदम मारहाण केली. ही घटना 19 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास काळेवाडी (Kalewadi) फाटा येथे घडली. Chikhali : हॉटेलमध्ये फुकट जेवण न दिल्याने राडा; तिघांवर गुन्हा दाखल इम्रान इब्राहीम…

Wakad : वर्गणीच्या नावाखाली जबरदस्तीने पैसे घेणाऱ्या सात जणांवर खंडणीचा गुन्हा

एमपीसी न्यूज - जयंती साजरी करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून वर्गणीच्या नावाखाली जबरदस्तीने पैसे घेणाऱ्या सात जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दोन एप्रिल रोजी चौधरी पार्क वाकड येथे घडली. या प्रकरणी 19 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल…

Wakad : रात्रीच्या वेळी दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज - रात्रीच्या वेळी बंद दुकाने, मॉल, डी मार्ट तसेच चालू असलेल्या बांधकाम साईटवर दरोडा (Wakad) घालण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला वाकड पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून तीन कोयते, मिरची पावडर, मोबाईल फोन,…

Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथे स्पा सेंटरवर छापा दोन महिलांची सुटका

एमपीसी न्यूज : पिंपळे सौदागर येथील आर.जे. स्पा येथे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimple Saudagar) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा टाकला. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून…