Browsing Tag

wakad police

Tathawade : कारची काच फोडून लॅपटॉप पळवला

एमपीसी न्यूज - कारची काच फोडून चोरट्याने लॅपटॉप आणि स्मार्ट वॉच चोरून नेले. (Tathawade) ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री आठ ते सव्वा अकरा वाजताच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गावर ताथवडे येथील स्टेटस इन हॉटेल समोर घडली.राहुल गोरखनाथ…

Wakad : मावळ मधून पहाटेच शहरात यायचे अन चोरी करून परत जायचे

एमपीसी न्यूज - वाकड पोलिसांनी एक महिला आणि तिच्या साथीदाराला मोबाईल (Wakad)चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. हे दोघेजण वडगाव मावळ येथे राहत असून पहाटेच्या लोकलने पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात जाऊन अवघ्या काही तासांत चोरी करून परत घर गाठायचे.…

Wakad : उघड्या दरवाजावाटे मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना अटक; 35 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज - घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून मोबाईल चोरी करणाऱ्या (Wakad) महिलेसह दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 17 लाख रुपये किमतीचे 35 महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.कन्हैयालाल चेलाराम नटमारवाडी…

Thegaon : रखवालदार मदतनीस पदांच्या नोकरीसाठी बनवली खोटी कागदपत्रे,पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कंत्राटी पद्धतीने रखवालदार आणि मदतनीस या पदांच्या नोकरीसाठी पाच जणांनी बनावट कागदपत्रे तयार केली. हे प्रकरण गुरुवारी (दि. 12) न्यू थेरगाव हॉस्पिटल येथे उघडकीस आले आहे. हा प्रकार मार्च 2023 पासून सुरु होता.दीपक सीताराम वाघ…

Tathawade : सिलेंडर स्फोट प्रकरण शेकले; दोन अधिकाऱ्यांसह सहा पोलीस निलंबित

एमपीसी न्यूज - ताथवडे (Tathawade) येथे रविवारी (दि. 8) रात्री बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करत असताना मोठा स्फोट झाला. हे प्रकरण सहा पोलिसांवर शेकले आहे. दोन अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.सहायक पोलीस…

Wakad : गहाण ठेवलेली गाडी परत देण्यास नकार देत फसवणूक

एमपीसी न्यूज - गहाण ठेवलेली गाडी पैसे(Wakad) दिल्यानंतर परत करण्याची मागणी केली असता गाडी परत न करता फसवणूक केली. ही घटना एप्रिल 2022 ते जून 2022 या कालावधीत लक्ष्मण नगर थेरगाव येथे घडली. याप्रकरणी सात ऑक्टोबर 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात…

Wakad :हॉटेलच्या पार्किंगमधील कारची काच फोडून आयफोन व लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज – वाकड येथील एका हॉटेलच्या पार्कींगमध्ये (Wakad) पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरांनी कारमधून लॅपटॉप व आयफोन चोरून नेला आहे. हि चोरी गुरुवारी (दि.5) रात्री उशीरा हॉटेल सयाचीच्या पार्कींग परिसरता घडली.याप्रकरणी राजीवरंजन…

Wakad : काळेवाडीत कंटेनरने महिलेला चिरडले

एमपीसी न्यूज : कंटेनरने एका दुचाकीला पाठीमागून (Wakad) धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडली. दरम्यान कंटेनरचे चाक महिलेच्या डोक्यावरून गेल्याने त्यात तिचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 2) सायंकाळी सव्वाचार वाजताच्या…

Wakad : दारूची बाटली दिली नाही म्हणून सहा जणांकडून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - दारूची  बाटली दिली नाही या रागातून पाच ते सहा जणांनी (Wakad ) एका तरुणाला सिमेंट ब्लॉक व दगडाने बेदम मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 25) रात्री वाकड येथील म्हातोबनगर झोपडपट्टी परिसरात घडली.याप्रकरणी सुनील…

Wakad : महिलेला तलवार व दगडाने मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज-  महिलेवर घरगुती कारणातून तिघांनी तलवार व दगडाने (Wakad) वार करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.25) सायंकाळी वाकड येथील म्हातोबा नगर झोपडपट्टी येथे घडली.याप्रकरणी…