Browsing Tag

Wakad

Wakad : पावती केली म्हणून वाहतूक पोलिसा सोबत हुज्जत; एकाला अटक

एमपीसी न्यूज - कारच्या काचांना काळ्या रंगांची फिल्म बसवली तसेच विना लायसन्स कार चालविल्याची पावती करत असताना कार चालकाने वाहतूक पोलिसासोबत हुज्जत घातली. वाहतूक पोलिसाच्या अंगावर धावून येत 'तुम्हाला काय अधिकार आहे, माझ्यावर पावती करण्याचा'…

Wakad Crime : डॉक्टरांच्या तपासणीपूर्वी रुग्णाचा मृत्यू; नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड, कामगारांना…

एमपीसी न्यूज - बेशुद्ध अवस्थेत आणलेल्या एका रुग्णाचा डॉक्टरांच्या तपासणीपूर्वी मृत्यू झाला. हे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालून तोडफोड केली. तसेच रुग्णालयातील कामगारांना मारहाण केली. ही घटना रविवारी…

Chinchwad Crime : पोलिसांच्या कारवाईचा जोर ओसरला; शनिवारी 93 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती झाल्यानंतर सरकारी आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर होणा-या कारवाईने जोर धरला होता. मात्र, महिन्याभरातच हा जोर ओसरला आहे. 100 ते 150 च्या आसपास…

Chinchwad Crime : चाकण, निगडी, वाकड मधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण, निगडी आणि वाकड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या. याबाबत गुरुवारी (दि. 24) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जयेश अशोक सोरटे (वय 27, रा. एकतानगर, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात…

Wakad Crime : वाकड आणि निगडीमध्ये दोन ज्वेलर्सची दुकाने फोडली

एमपीसी न्यूज - वाकड आणि निगडी येथे अज्ञात चोरट्यांनी दोन ज्वेलर्सची दुकाने फोडल्याच्या घटना आज (रविवारी, दि. 20) सकाळी उघडकीस आल्या. वाकड येथील घटनेत तीन किलो चांदी आणि पाच ग्राम सोने तर निगडी येथील घटनेत चांदी चोरीला गेली आहे. म्हातोबा…

Wakad crime News : सोसायटीची सव्वा कोटींची फसवणूक; चेअरमनसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - वाकड येथील ड्यु-डेल सोसायटीमधील पाच गाळ्यांच्या बांधकामाचे काम बालाजी असोसिएटस् यांना दिले होते. यापैकी तीन गाळे सोसायटीला तर दोन गाळे बालाजी असोसिएटसला मिळणार होते. या गाळयाच्या बांधकामाचा खर्च वजा करुन सोसायटीला 1 कोटी 25…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 129 जणांवर खटले

एमपीसी न्यूज - प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 129 जणांवर भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत. सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरात एकाही व्यक्तीवर कारवाई करण्यात आली नव्हती. त्यानंतर दुस-या दिवशी…

Chinchwad Crime : चाकण, मोशी, वाकड मधून दोन लाखांच्या चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण, मोशी आणि वाकड परिसरातून दोन लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याबाबत मंगळवारी (दि. 15) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुटकेवाडी चाकण भाजी मार्केट येथील श्रद्धा हॉस्पिटलसमोर…

Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी 116 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - टाळेबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर नागरिक आता घराबाहेर पडत आहेत. मात्र अद्याप टाळेबंदी सुरू असल्याने अनेक निर्बंध अजूनही लागू आहेत. निर्बंध तोडणा-या नागरिकांवर पोलीस कारवाई करीत आहेत. रविवारी (दि. 2) पिंपरी चिंचवड…