Wakad: खोटे कागदपत्रे दाखवून जागा खरेदी करत  बांधकाम व्यावसायीकाची फसवणूक

एमपीसी न्यूज –  खोटे कागदपत्रे दाखवून जागा खरेदी करत बांधकाम व्यावसायीकाची फसवणूक(Wakad) केली आहे. ही घटना 18 मे 2018 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत भुमकर चौक, वाकड येथे घडली आहे.

याप्रकरणी नरेंद्र लक्ष्मण शेडगे (वय 45 रा. कोथरूड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Wakad)शुक्रवारी (दि.12) फिर्याद दिली आहे. यावरून भागवत विश्वनाथ चौधरी (रा. रावेत), दोन महिला आरोपी, सुरेश चंदुलाल होळकर, रोहिणी सुरेश होळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

Nigdi : भुयारी मार्गात दारुच्या बाटल्या, सुरक्षारक्षक नियुक्त करण्याची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना भूमकर चौक वाकड येथील जागा विकसीत करण्यासाठी घेतली. जागा विकसीत केल्यानंतर आरोपींनी खोटी कागदपत्रे दाखवून जागा खरेदी करून घेतली व कोणताही सर्च रिपोर्ट न काढता फिर्यादीची फसवणूक केली आहे. यावरून हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.