Browsing Tag

wanawadi police station

Pune Firing: ऐन दिवाळीच्या तोंडावर पुण्यात प्रसिद्ध सराफावर गोळीबार; हल्लेखोरांनी लुटले कोट्यवधींचे…

एमपीसी न्यूज - ऐन दिवाळीच्या तोंडावर पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर गोळीबाराची (Pune Firing) धक्कादायक घटना घडली. वानवडी परिसरात झालेल्या या हल्ल्यात संबंधित सराफा व्यावसायिक गंभीररित्या जखमी झाला आहे. गोळीबार करून हल्लेखोरांनी…

Pune Crime News: लष्करी भरतीचे रॅकेट उघडकीस; लष्कराच्या कर्मचाऱ्यासह तिघे पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - लष्करी भरतीच्या परीक्षेत पास करून देतो म्हणत तरुणांकडून लाखो रुपये उकळून त्यांची फसवणूक करणारे मोठे रॅकेट लष्करी गुप्तहेर विभाग आणि पुणे पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणात किमान 19 तरुणांची फसवणूक झाल्याची माहिती समोर…

Pune Crime News: पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार; वाळू व्यवसायिक जखमी

एमपीसी न्यूज - काही दिवसांपूर्वीच पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भरदिवसा गोळ्या घालून बिल्डरची हत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणि पुन्हा एकदा भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत एका व्यवसायिक…

Pune : व्हिस्कीची एक बाटली 26 हजार रुपयांना !

एमपीसी न्यूज- रात्री व्हिस्की पिण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी दारूची दुकाने बंद झाल्यामुळे ऑनलाईन ऑर्डर देऊन घरपोच व्हिस्कीची बाटली मागवली खरी पण डिलिव्हरीचे पैसे देताना डेबिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन बँक खात्यातून 26 हजार 652 रुपये काढून…

Pune : घरफोड्या करुन धुमाकूळ घालणारी टोळी वानवडी पोलिसांकडून जेरबंद

एमपीसी न्यूज- पुणे शहरासह आणि संपूर्ण महाराष्ट्रात गंभीर स्वरूपाच्या घरफोडी व जबरी चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांनी गजाआड केले आहे. उजालासिंग प्रभुसिंग टाक (वय-27), गोरखसिंग गागासिंग टाक (वय-29), बल्लूसिंग प्रभुसिंग…

Pune : रुबी हॉल क्लिनिकमध्ये घुसून मनसे नगरसेवकाची व्यवस्थापकाला मारहाण

एमपीसी न्यूज- वानवडी येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये घुसून मनसे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी (दि. 19) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ही संपूर्ण घटना…

Pune – पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने चौघांनी केला तरुणाचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून तरुणाचा धारदार शस्त्राने चौघानी मिळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी (दि.24) रात्री 11 च्या दरम्यान वानवडी येथील शांतीनगर समोरील काटवनात घडली आहे.रविंद्र ऊर्फ खन्ना रामु परदेशी (वय 28,…

Pune : वानवडी येथील घरफोडीत साडेचार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - घरफोडी करून चोरटयांनी साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि.31) रात्री 10 नंतर वानवडी येथील शिवरकर रस्त्यावरील एका फ्लॅटमध्ये घडली.याप्रकरणी नितीन आरोळे (वय 58, रा. वानवडी) यांनी वानवडी पोलीस…