Browsing Tag

warje crime news

Warje : वारजे येथून दोघांना पिस्टल, जिवंत काडतुसे व कोयत्यासह अटक

एमपीसी न्यूज : पोलिसांनी वारजे (Warje) येथील स्माशानभूमीसमोरील पुलाखाली दोन तरुणांना अटक केली असून त्यांच्याकडून पिस्टल जिवंत काडतुसे व कोयता अशी घातक शस्त्रे जप्त केली आहेत. हि कारवाई पोलिसांनी गुरुवारी (दि.6) रात्री उशीरा केली.ओंकार…

Warje : धक्कादायक! वारजेमध्ये भर दिवसा तरुणावर गोळीबार

एमपीसी न्यूज : पुण्यात गुन्हेगारीचे विश्व वाढतच चालले आहे. सामाजिक क्षेत्रात खुलेआम (Warje) हल्ले होण्याच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. आज वारजे माळवाडी परिसरात एका तरुणावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पूर्व…

Warje : पतीच्या मित्राने घरात घुसून विनयभंग केला; विवाहितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पती घरात नसताना त्याच्या मित्राने घरात येऊन (Warje) पत्नीसोबत छेडछाड करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रामनगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी एका 27 वर्षीय विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे.…

Warje Crime News : अतिक्रमण हटविताना महापालिका अधिकाऱ्यास मारहाण

एमपीसी न्यूज -पदपथावर भाजीपाला आणि फळविक्रेत्यांनी केलेले ( Warje Crime News) अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या महापालिकेच्या एका सहायक निरीक्षकाला शिवीगाळ करून बांबूने मारहाण केली. हा प्रकार वारजे एनडीए रस्त्यावर घडला.याप्रकरणी महापालिकेतील…

Warje News : प्लंबिंगचे काम करत असताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : बाथरूममध्ये प्लंबिंगचे (Warje News) काम करत असताना विजेचा शॉक लागून एका 39 वर्षे व्यक्तीचा मृत्यू झाला. वारजे माळवाडीतील व्होयला सोसायटीत 2 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी हलगर्जी करणाऱ्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल…

Warje Crime News : सराईत गुंडांची दहशत, कोयत्याने वार करत तरुणावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज : वारजेतील रामनगर परिसरात सराईत गुंडांनी दहशत माजवत रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणाची दुचाकी अडवून त्याला बेदम मारहाण केली. त्याच्यावर कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास…

Warje Crime News : हुंड्यासाठी वीस वर्षांच्या महिलेस केले आत्महत्येस प्रवृत्त

एमपीसी न्यूज - वारंवार माहेरुन हुंडा आणि सोने घेऊन ये या मागणीबरोबरच सतत शारीरिक व मानसिक छळ करुन महिलेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची घटना वारजे गावठाण येथे घडली आहे.रविवारी (दि. 3 जानेवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास वारजे…