Browsing Tag

warje malwadi police station

Pune Crime News : घरफोड्या करणारे सराईत चोरटे जेरबंद, दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसीन्यूज : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे शहरात घरफोड्या आणि वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना जेरबंद केले. त्यांनी केलेले चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले असून तब्बल दहा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. रामजीतसिंग…

Pune Crime : अनलॉकनंतर पुन्हा सेक्स रॅकेट सक्रिय, वारजेत लॉजमधून दोन मुलींची सुटका

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात काही थंड झालेले सेक्स रॅकेट अनलॉकनंतर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. कारण पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुणे-बंगळूर महामार्गावरील लॉजमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.…

Pune News : वेश्याव्यवसाय चालणा-या लॉजवर छापा टाकून तिघांना अटक, दोन महिलांची सुटका

एमपीसी न्यूज - मुलींना लाॅजवर आणुन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करुन घेणा-या तिघांना अटक करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा विभाग व गुन्हे शाखा पुणे यांच्याकडून सोमवारी (दि.28) वारजे येथील साई एक्झीक्युटीव्ह लॉजवर ही कारवाई करण्यात आली.…

Pune : पोलीस कारवाई न करण्यासाठी 16 हजारांची लाच मागणाऱ्यावर एसीबीची कारवाई

एमपीसी न्यूज - पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र (एनसी) गुन्ह्यातील तक्रारदारावर पोलीस कारवाई न करण्यासाठी एका खासगी व्यक्तीने 16 हजारांची लाच मागितली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) संबंधित व्यक्तीवर कारवाई केली आहे.…

Pune : भाजप महिला आघाडीचे पोलीस, आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांसोबत रक्षाबंधन

एमपीसी न्यूज - 'कोविड 19' या महामारीने संपुर्ण जगाला वेठीस धरले आहे. या काळात आपले कुटुंब, आपला सगळा वेळ आणि वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालुन आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, पुणे महापालिका आरोग्य निरीक्षक, मुकादम, डाॅक्टर…

Pune: बनावट सोने तारण ठेवून फायनान्स कंपनीची फसवणूक, एकाला अटक

एमपीसी न्यूज- मनिपूरम गोल्ड लोन या फायनान्स कंपनीत बनावट सोने तारण ठेवून कर्ज घेत फसवणूक केल्याप्रकरणी एकाला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश शांताराम सुर्वे (वय 40)असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी संकेत संने यांनी…