Browsing Tag

Warje

Warje News : प्लंबिंगचे काम करत असताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : बाथरूममध्ये प्लंबिंगचे (Warje News) काम करत असताना विजेचा शॉक लागून एका 39 वर्षे व्यक्तीचा मृत्यू झाला. वारजे माळवाडीतील व्होयला सोसायटीत 2 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी हलगर्जी करणाऱ्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल…

पुणे विभागात 30 लाख 37 हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त

एमपीसी न्यूज - अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या (Pune District) वतीने पुणे विभागात सुमारे 30 लाख 37 हजार रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला आदी प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. पुणे कार्यालयाने वारजे माळवाडी येथील…

पुण्यामध्ये गुरुवारी ‘या’ ठिकाणी पाणीपुरवठा बंद असणार

एम पी सी न्यूज: पुण्यामध्ये गुरुवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी वारजे जलकेंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पुणे मनपाकडून कळविण्यात आले आहे. वारजे जलकेंद्र व अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी…

Warje : वारजे येथे 700 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यास हिरवा कंदील

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्य सरकारने वारजे (Warje) येथे 700 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यास हिरवा कंदील दिला आहे. येथे सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर रुग्णालय उभारण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार…

Uttamnagar Police : शिऱ्या वाघमारे व टोळीवर मोक्का अतंर्गत कारवाई

एमपीसी न्यूज – रेकॉर्डवर असणाऱ्या शिऱ्या वाघमारे व त्याच्या टोळीवर उत्तमनगर (Uttamnagar Police) पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. गणेश ऊर्फ शिऱ्या वाघमारे (वय 21 रा. शिवणे) हा टोळी प्रमुख असून त्याचे साथीदार सचिन शंकर दळवी (वय 23…

Pune Crime News : वारजेत पोलीस उपनिरीक्षकाच्या आईचा खून, आरोपीला सहा तासात बेड्या

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील वारजे परिसरात एका अनोळखी व्यक्तीने शहाबाई अरुण शेलार (वय 65) या महिलेचा खून केला होता. मृत महिला ही एका पोलीस उपनिरीक्षकाची आई होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या…

Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील वारजे, खडकी आणि लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. यातील दोघांचा मृत्यू हा रस्त्यावरून पायी जात असताना तर एका व्यक्तीचा मृत्यू दुचाकीचा अपघात झाला. संबंधित पोलीस…

Pune News : 8 हजार 370 कोटींचा अंदाजपत्रक सादर करून पुणेकरांची फसवणूक : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज - मागील चार वर्षांत पालिकेचे उत्पन्न साडेचार हजार कोटी रुपयांच्या आसपास राहिले आहे. मात्र स्थायी समितीने 8370 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले आहे. आत्मविश्वास असावा पण नागरिकांची फसवणूक करण्याइतपत बेगडी नसावा, अशा शब्दांत विरोधी…