Browsing Tag

Warje

Warje : धक्कादायक! वारजेमध्ये भर दिवसा तरुणावर गोळीबार

एमपीसी न्यूज : पुण्यात गुन्हेगारीचे विश्व वाढतच चालले आहे. सामाजिक क्षेत्रात खुलेआम (Warje) हल्ले होण्याच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. आज वारजे माळवाडी परिसरात एका तरुणावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पूर्व…

Sharad Pawar : ‘महिला कुस्तीपटूवर लैंगिक अत्याचार प्रकरणी केंद्र सरकारने गांभीर्याने नोंद…

एमपीसी न्यूज : भारतीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्याच दरम्यान महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद विशेष कार्यकारिणी आणि…

Pune : धक्कादायक! वारजेमध्ये रस्त्याच्या कडेला आढळले तीन दिवसाचे स्त्री अर्भक

एमपीसी न्यूज : पुण्यातील (Pune) वारजे येथील डुक्कर खिंड येथील रस्त्याच्या कडेला दोन ते तीन दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक आढळल्याची घटना घडली.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.Pimpri : प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबियांना आमदार लांडगे यांची मदत…

Warje : पतीच्या मित्राने घरात घुसून विनयभंग केला; विवाहितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पती घरात नसताना त्याच्या मित्राने घरात येऊन (Warje) पत्नीसोबत छेडछाड करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रामनगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी एका 27 वर्षीय विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे.…

Pune News : वारजेमध्ये सापडलेल्या बिबट्याला ताम्हिणी घाटात सोडणार!

एमपीसी न्यूज : पुण्यातील वारजे भागातील अहिरे (Pune News) गावात दोन वर्षीय बिबट्याला तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद करण्यात यश आले. त्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्याला काही वेळातच ताम्हिणी घाट परिसरातील…

Warje : वारजेमध्ये सहा दुचाकींना लागली आग

एमपीसी न्यूज : वारजे येथे मंगळवारी (10 जानेवारी) रोजी दुपारी वारजे (Warje) पोलिस चौकी लगत असलेल्या दुचाकी वाहनांना आग लागल्याची घटना घडली. आगीची वर्दी मिळताच वारजे अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.Talegaon…

Warje Accident : ट्रकच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे बेंगलोर महामार्गावर वारजेजवळ (Warje Accident) भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरून चाललेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. संकल्प चव्हाण असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.PM Narendra Modi :…

Pune News : गुरुवारी वारजे आणि चांदणी चौक परिसरातील पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज : वारजे जलकेंद्राच्या अख्यातारित्या (Pune News) येणाऱ्या गांधी भवन टाकीवरील कोथरूड परिसर व चांदणी चौक (चौकोनी) टाकीवरील बावधन परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाण्याच्या लाईनला फ्लो मीटर बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.…

Warje News : प्लंबिंगचे काम करत असताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : बाथरूममध्ये प्लंबिंगचे (Warje News) काम करत असताना विजेचा शॉक लागून एका 39 वर्षे व्यक्तीचा मृत्यू झाला. वारजे माळवाडीतील व्होयला सोसायटीत 2 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी हलगर्जी करणाऱ्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल…

पुणे विभागात 30 लाख 37 हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त

एमपीसी न्यूज - अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या (Pune District) वतीने पुणे विभागात सुमारे 30 लाख 37 हजार रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला आदी प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. पुणे कार्यालयाने वारजे माळवाडी येथील…