Browsing Tag

World Cup 2023

Virat Kohali : सचिनशी बरोबरी करू शकत नाही-विराट कोहली

एमपीसीन्यूज - विराट कोहली ने आपल्या धडाकेबाज (Virat Kohali)फलंदाजीने चाहत्यांची मने पुन्हा एकदा जिंकली. काल मॅच जिंकल्यावर सामनावीर पुरस्काराने विराट कोहलीला गौरवण्यात आले.त्यावेळी कोहलीने माध्यमांशी संवाद साधला. Talegaon Murder :…

World Cup 2023 : विराट कोहलीचे शानदार शतक! भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले 327 धावांचे आव्हान

एमपीसी न्यूज:(विवेक कुलकर्णी) बर्थडे बॉय किंग कोहलीच्या (World Cup 2023 )विश्वविक्रमी 49व्या शतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिका संघापुढे 327 धावांचे विशाल लक्ष ठेवले आहे. भारतातल्या सर्वात मोठया आणि ऐतिहासिक अशा कोलकाताच्या ईडन…

World Cup 2023 : विराटचे 49 वे शतक ; भारताचे दक्षिण आफ्रिकेला 327 धावांचे लक्ष्य

एमपीसी न्यूज - विराट कोहलीच्या नाबाद 101 धावांच्या शतकी खेळीच्या (World Cup 2023)जोरावर भारताने आफ्रिकेला 327 धावांचे लक्ष्य दिले. या शतकाने विराटने सचिन तेंडूलकर च्या एकदिवसीय सामन्यातील 49 शतकांची बरोबरी केली आहे. कोलकत्ता…

World Cup 2023 : श्रीलंकेवर तब्बल 302 धावांनी मात करीत भारतीय संघाचा उपांत्य फेरीत शानदार प्रवेश

एमपीसी न्यूज :  (विवेक कुलकर्णी) विश्व कप स्पर्धेत श्रीलंका संघावर सर्वात (World Cup 2023) मोठा म्हणजेच 302 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत आपले उपांत्य फेरीतले स्थान पक्के करत अगणित क्रिकेट रसिकांना आनंदाच्या डोहात भारतीय संघाने डुंबवले…

World Cup 2023 : भारतीय संघाने रचला धावांचा डोंगर, श्रीलंकेपुढे 358 धावांचे लक्ष्य!

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतरही हंगामी लंकन कर्णधार (World Cup 2023) मेंडीसने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याच्या घेतलेल्या अनाकलनीय निर्णयाचा पुरेपूर फायदा उचलत भारतीय संघाने विक्रमी 300 हून अधिक…

Maratha Reservation : न्यूझीलंड विरुद्ध साऊथ आफ्रिका क्रिकेट सामना सुरु; स्टेडीयमला छावणीचे स्वरूप

एमपीसी न्यूज - क्रिकेट विश्वचषकाचा न्यूझीलंड विरुद्ध साउथ आफ्रिका हा (Maratha Reservation) सामना बुधवारी (दि. 1) गहुंजे येथील स्टेडीयमवर खेळला जात आहे. या सामन्याला दुपारी दोन वाजता सुरुवात झाली. मात्र या सामन्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी…

World Cup 2023 : रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रलियाची सरशी

एमपीसी न्यूज - धरमशाला येथे (World Cup 2023) झालेल्या आस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड या हायस्कोरिंग सामन्यात आस्ट्रेलियाने 5 धावांनी निसटता विजय मिळवला. काळजाचा ठोका चुकविणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शेवटपर्यंत झुंज दिली.…

World Cup 2023 : गहुंजे येथे होणाऱ्या श्रीलंका-अफगाणिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर…

एमपीसी न्यूज – गहुंजे येथे सोमवारी (दि.30) विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2023 मधील श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान हा (World Cup 2023) एकदिवसीय क्रिकेट सामना पार पडणार आहे. हा सामना पाहण्याकरीता खाजगी वाहनांनी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक येतात यावेळी…

World Cup 2023 – थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी; पाकिस्तानचे आव्हान जवळपास संपुष्टात

एमपीसी न्यूज - चेन्नई येथे शेवटच्या विकेट पर्यंत रंगलेल्या थरारक (World Cup 2023) सामन्यात दक्षिण आफ्रिकेने एक गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला. या पराभवामुळे पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. पाकिस्तानने या…

World cup 2023 : अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय; 8 गडी राखून केला पराभव

एमपीसी न्यूज - चेन्नईच्या चेपॉक मैदानावर अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात ( World cup 2023 ) अफगाणिस्तानने अफलातून खेळी करत मॉडर्न डे क्रिकेटचा नमुना सादर केला. पाकिस्तानने दिलेले 283 धावांचे लक्ष्य 2 गड्यांच्या मोबदल्यात सहज पार…