Virat Kohali : सचिनशी बरोबरी करू शकत नाही-विराट कोहली

एमपीसीन्यूज – विराट कोहली ने आपल्या धडाकेबाज (Virat Kohali)फलंदाजीने चाहत्यांची मने पुन्हा एकदा जिंकली.

काल मॅच जिंकल्यावर सामनावीर पुरस्काराने विराट कोहलीला गौरवण्यात आले.त्यावेळी कोहलीने माध्यमांशी संवाद साधला.

Talegaon Murder : किरकोळ कारणावरून तरुणाचा खून

विराट म्हणाला, माझ्या हिरोच्या विक्रमाची बरोबरी करणे हा (Virat Kohali)खूप मोठा सन्मान आहे. फलंदाजीच्या बाबतीत तो ‘परफेक्ट’ ठरला आहे. तो एक भावनिक क्षण आहे. मी कुठून आलो ते दिवस मला माहित आहेत, मला ते दिवस माहित आहेत जेव्हा मी त्यांना टीव्हीवर पाहिले होते. त्यांच्याकडून कौतुक मिळणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराटने 49 वे शतक झळकावत सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली जात होती. सामना संपल्यानंतर माध्यमांशी बोलतांना सचिन तेंडुलकरसोबत आपण बरोबरी करू शकत नसल्याचे विराटने प्रांजळपणे सांगितले. विराटच्या या प्रतिक्रियेचे सध्या कौतुक होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.