Browsing Tag

youth arrested

Dehuroad : सव्वा लाख रुपयांच्या गांजासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - सव्वा लाख रुपयांच्या गांजासह तरुणाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ही  कारवाई मंगळवारी (दि.16) देहुरोड (Dehuroad) येथील शिवाजी वस्ती येथील एका हॉटेल जवळ करण्यात आली आहे.प्रकाश नरेंद्र बेहरा (वय…

Bhosari : गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला भोसरी येथे अटक

एमपीसी न्यूज - केसनंद येथून पिंपरी चिंचवड शहरात गांजा (Bhosari) विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 16) सायंकाळी सव्वासात वाजता संत तुकाराम नगर चौक, भोसरी येथे करण्यात आली.सागर…

Pune Crime News : प्रेयसीच्या मैत्रिणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - प्रेयसीला भेटण्यासाठी मुंबईवरून पुण्यात आलेल्या तरुणाने प्रेयसीच्या मैत्रिणी सोबतच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील खराडी परिसरात दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली. याप्रकरणी (Pune Crime News)एका तरुणीने तक्रार दिली…

Talegaon News : महिलेवर लैंगिक अत्याचार करून जबरी चोरी करणार्‍याला अटक

एमपीसी न्यूज - लग्नापूर्वीच्या मित्राबाबत पतीला सांगण्याची धमकी देत तरुणाने महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. (Talegaon News) तसेच महिलेकडून पैसे आणि दागिने घेतले. तरुणाने महिलेला मारहाण केली. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत तरुणाच्या…

Crime News : खराबवाडी येथे चाकू बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - चाकू बाळगल्या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी (Crime News) पोलिसांनी तरुणाला अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 27) सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील खराबवाडी येथे घडली.वैभव…

Pune Crime News : मेफेड्रॉन बाळगणार्‍या तरुणांना अटक; 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज- मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघा तरुणांना गुन्हे शाखेच्या ( Pune Crime News) अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 20 ग्रॅम 133 मिलीग्रॅम वजनाचे 14  लाख 37 हजारांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.…

Maval Crime News : मावळात गांजासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - मावळातील बधलवाडी गावात (Maval Crime News) एका तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 953 ग्रॅम वजनाच्या गांजासह अटक केले.  ही कारवाई मंगळवारी (दि. 14) दुपारी मावळ तालुक्यातील करण्यात आली.प्रवीण…

Pune Crime News : पिस्टल व जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - पिस्टल व जिवंत काडतुसासाह 21 वर्षीय तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या  युनीट 1 च्या तपासी पथकाने (Pune Crime News) अटक केली आहे. ही कारवाई पुण्यातील घोरपडे पेठ येथे शनिवारी करण्यात आली.अभिषेक दिपक हजारे (वय 21 रा.…

Moshi News : गुटखा साठवणूक प्रकरणी तरुणाला मोशी येथून अटक

एमपीसी न्यूज – गुटखा साठवल्या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. (Moshi News) ही करवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने शुक्रवारी (दि.2) मोशी टोलनाका येथे केली आहे.विरेंद्र रामसुमेर कुमार (वय24 रा.मोशी)…

Crime News : गांजा बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक 

एमपीसी न्यूज - बावधन वाहतूक विभागाने चांदणी चौकात नाकाबंदी लावून एक दुचाकी संशयावरून पकडली असता त्यात गांजा आढळून आला.पोलिसांनी गुन्हा दाखल करत दुचाकीस्वाराला अटक केली आहे.रोहन उत्तम कांबळे (वय 22, रा. दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे…