Browsing Tag

अपघात

Pune : ट्रकच्या धडकेत महिलेसह सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू

 एमपीसी न्यूज - भरधाव ट्रकने एका महिलेसह सहावर्षीय बालिकेला ( Pune) धडक दिल्यामुळे दोघींचा मृत्यू झाला. ही दुर्घटना नऱ्हे आंबेगाव परिसरातील भूमकर पुलाजवळ बाह्यवळण मार्गावर घडली.शीतल सिद्धराम पाटील (वय 42 ) आणि अबोली सूरज शेटके (वय 6) अशी…

Bopkhel : मामाच्या गावी आलेल्या भाच्याचा अपघात 

एमपीसी न्यूज - उन्हाळी सुट्ट्यांसाठी मामाच्या गावी आलेल्या ( Bopkhel ) भाच्याचा अपघात झाला. या अपघातात चार वर्षीय भाच्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना रविवारी (दि. 28) सकाळी 11 वाजताच्या सुमारास बोपखेल येथे घडली.रिजवान शेख…

Pimpri : कारची सुरक्षा भिंतीला धडक, अपघातानंतर गाडी जळून खाक

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण येथील संभाजीनगर चौकात कार एका (Pimpri) सुरक्षा भितींला धडकली. या अपघातात कारने पेट घेतला असून ती जळून खाक झाली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.18) रात्री अडीचच्या सुमारास घडली.घटनेची माहिती मिळताच पिंपरी…

Express Way Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एका कारचा भीषण अपघात ( Express Way Accident) झाला. या अपघातात कारमधील दोघेजण जागीच ठार झाले. तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि. 21) सकाळी सहा वाजता घडला.सुनील थोरात, मयुरी…

Pune :पुणे ते हरिहरेश्वर ट्रिपसाठी निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटली, दोघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

एमपीसी न्यूज -पुण्यातील ए.सी.एच कंपनीची (Pune)  पुणे ते हरिहरेश्वर ट्रिपसाठी निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अपघातात बसमधील अनेक जखमी जण झाल्याची माहिती समोर येत आहे.तर दोघांचा मृत्यू झाल्याचेही समजते.…

Pune : नवलेपुलाजवळ ट्रॅव्हल्स व रिक्षाचा अपघात, अपघातात रिक्षातील प्रवाश्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – ट्रॅव्हल्स बसला पाठीमागून ( Pune) रिक्षा जोरात धडकून झालेल्या अपघातात रिक्षातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ नऱ्हे परिसरात घडली. अपघातानंतर बसचालक पसार झाला आहे.यशवंत…

MPC News Vigil : रस्त्यावरचा राजा मृत्युच्या दाढेत

एमपीसी न्यूज - शहरात दररोज होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत ( MPC News Vigil) आहे. पादचारी हा रस्त्यावरचा राजा असतो, असे म्हटले जाते. मात्र प्रशासनाचा गलथान कारभार आणि वाहन चालकांच्या चुकांमुळे हा रस्त्यावरचा राजा मृत्युच्या…

Pune : अपघात रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

एमपीसी न्यूज - पुण्यात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ( Pune ) अनेकांचा जीव जात आहेत. यावर आता उपाययोजना तयार करण्याची  गरज आहे. त्यासाठी आता मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.…

AJit pawar: …म्हणून समृद्धी महामार्गावर अपघात होतात – अजित पवार

एमपीसी न्यूज - राज्य सरकारने समृद्धी महामार्गाचे काम केले असून ४५ हजार कोटींचा हा मार्ग आहे. हा महामार्ग सरळ असल्याने चालकाला इकडे- तिकडे बघावे लागत नाही. त्यामुळे डुलकी येते. चालकाने इकडे- तिकडे बघितले पाहिजे, म्हणजे त्याचा मेंदू काम करेल…

Pune : पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बसला अपघात ; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज - पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बसला जात नारायणगाव बायपासजवळ (Pune) अपघात झाला.  समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी शिवशाही चालकाने बस विरुद्ध दिशेला घेऊन जात असताना कंटेनर आणि शिवशाही बसचा हा अपघात झाला.…