Browsing Tag

अपहरण

Wakad : धक्कादायक! आठ वर्षीय मुलाचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि खून

एमपीसी न्यूज - वाकड येथे राहत्या घराजवळून आठ वर्षीय मुलाचे (Wakad )अपहरण झाले. त्याला मारहाण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर त्याला मारहाण करत गळा दाबून त्याचा खून करून मृतदेह झुडुपांमध्ये फेकून दिला. हा धक्कादायक…

Pune News : दहा वर्षीय मुलीचे अपहरण, दारू पाजून केले लैंगिक शोषण

एमपीसी न्यूज : पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोघांनी घराजवळ खेळत असणाऱ्या एका दहा वर्षीय मुलीचे दुचाकीवरून अपहरण केले. त्यानंतर तिला अज्ञातस्थळी घेऊन जात जबरदस्तीने दारू पाजली आणि लैंगिक…

Pimpri News : अपहरण आणि मारहाण प्रकरण मामाची तीन मुले आणि मामी विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मामी आणि मामाच्या तीन मुलांनी मिळून भाच्याचे अपहरण करून खोलीत डांबून ठेवले. मारहाण करून मामीने जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 1 मे रोजी मध्यरात्री एक ते पहाटे साडेचार वाजताच्या कालावधीत पिंपरी आणि शिवमांजरी पुणे येथे घडली.…

Jadhavwadi News : अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले

एमपीसी न्यूज - एका अज्ञान इसमाने अल्पवयीन मुलीस राहत्या घरातुन पळवून नेल्याची घटना शहरात घडली आहे. जाधववाडी परिसरात शनिवारी (दि. 9) सकाळी 11 वा. ही घटना घडली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधववाडी येथील राहत्या घरातून फिर्यादी यांच्या…

Hinjawadi News : पोलीस असल्याची बतावणी करून व्यक्तीचे अपहरण

एमपीसी न्यूज - पोलीस असल्याची बतावणी करून अनोळखी इसमाने एका व्यक्तीचे त्याच्या राहत्या घरातून अपहरण केले. हा प्रकार बुधवारी (दि. 17) रात्री हिंजवडी परिसरात घडला.याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने अनोळखी व्यक्तीच्या विरोधात हिंजवडी पोलीस…

Nigdi News : कंत्राटदाराच्या सुपरवायझरचे अपहरण आणि खुनी हल्ला प्रकरणातील आणखी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - एजी इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुपरवायझर तानाजी भगवान पवार यांचे अपहरण करून त्यांच्यावर खुनी हल्ला केल्या प्रकरणी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा आणि साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील…

Pune News : घरातील कामावरून वडील रागावल्याने पंधरा वर्षीय मुलगी घरातून निघून गेली

एमपीसी न्यूज : घरातील कामावरून वडील रागावल्यामुळे पंधरा वर्षीय मुलगी घर सोडून निघून गेली. सोमवारी सायंकाळी या मुलीने घर सोडले ती अद्याप परत आलीच नाही. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा…

Nashik Crime News : नाशिक रुग्णालयातून दीड वर्ष वयाच्या बालिकेचे अपहरण

एमपीसी न्यूज : नाशिक रुग्णालयातून दीड वर्ष वयाची बालिका पळवून नेल्याची घटना घडली आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. प्रतिभा भोला गौड (वय दीड वर्ष, रा. ठाणे, मुंबई) असे अपहरण करण्यात आलेल्या बलिकेचे नाव आहे.अपहरण करणारा…

Pune News : खंडणीसाठी ऑफिस बॉयचे अपहरण प्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज : ऑफीस बॉयचे अपहरण करून बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना एक फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अपहरण झालेल्या तरुणाने स्वतःची सुटका करून…

Pimpri News : धक्कादायक! तरुणाचे अपहरण करून खंडणीपोटी मागितली किडनी 

एमपीसी न्यूज - पिंपरीतील पोलीस शिपाई महिलेने तरुणासोबत अनैतिक संबंध ठेवले. त्यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारातील पैसे देण्याचे आमिष दाखवून पिंपरीतील पोलीस शिपाई महिलेने पुण्यातील पोलीस शिपाई नातेवाईक, तिची आई आणि अन्य चार…