Browsing Tag

प.पू.108 पुलकसागरजी महाराज

Pimpri : युवकांनी लोकल नव्हे ग्लोबल स्पर्धा करावी – राकेश जैन

एमपीसी  न्यूज - युवकांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योग, व्यवसाय सुरु करुन देशाच्या विकासात हातभार लावावा. मात्र उद्योग-व्यवसाय करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. पारंपरिक पद्धतीने उद्योग- व्यवसाय करण्याचे दिवस संपले आहेत. कारण सध्या…

Nigdi : वासना शरीरात नसते, ती मनात, विचारात असते – पुलकसागर महाराज

एमपीसी न्यूज - वासना शरीरात नसते, ती मनात, विचारात असते. फक्त विषयांना सोडणे नाही तर ब्रह्मचर्यात लीन होणे आवश्यक आहे, असा उपदेश पुलकसागर महाराज यांनी उत्तम ब्रह्मचर्य या दशम गुणाविषयी विवेचन करताना मांडले. निगडी प्राधिकरण येथे सकल जैन…

Nigdi : दान पराधीन तर त्याग स्वाधीन आहे – पुलकसागर महाराज

एमपीसी न्यूज - दान पराधीन तर त्याग स्वाधीन आहे. दान श्रावकांनी द्यायचे असते तर त्याग मुनीराज करतात. दान करुन पापाचे व्याज चुकवले जाते मात्र पापाचे मूळ त्यागाने नष्ट होते, असे विचार उत्तम त्याग या लक्षणाविषयी बोलताना पुलकसागर महाराज यांनी…

Nigdi : मनुष्याचा संकल्प हा सर्वात शक्तिशाली – पुलकसागर महाराज

एमपीसी न्यूज - मनुष्याचा संकल्प हा सर्वात शक्तिशाली असतो. संयमाचे पालन संकल्पाने होते. संकल्प केल्यास विकल्प संपून जातात. संकल्पाच्या ताकदीने हिमालयसुद्धा लीलया पार करता येतो. ज्याच्याजवळ संकल्प नाही ती लक्ष्यविहीन यात्रा आहे. जीवनात…

Pimpri : प.पू.108 पुलकसागरजी महाराज यांचा विविध धार्मिक कार्यक्रमाने मंगल प्रवेश

एमपीसी न्यूज - प. पू. 108 पुलकसागरजी महाराज यांचा निगडी येथील जैन मंदिरात आज रविवारी (दि. 9) विविध धार्मिक कार्यक्रमाने मंगल प्रवेश झाला. शहरात विविध ठिकाणी त्यांची उत्साहात पाद्यपूजा करण्यात आली. निगडी येथील जैन मंदिरात विविध धार्मिक…

Pimpri : भारत गौरव प.पू.108 पुलकसागरजी महाराज यांचा मंगल प्रवेश

एमपीसी न्यूज - भारत गौरव प. पू. 108 पुलकसागरजी महाराज यांचा निगडी येथील जैन मंदिरात रविवारी दि, 9 सप्टेंबरला मंगल प्रवेश होत आहे.निगडी येथील जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम यानिमित्त होणार आहे. सकाळी साडेसात वाजता प्राधिकरण येथून…