Pimpri : आंद्राचे पाणी पुन्हा कमी झाले; अधिकारी, पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांची तातडीने बैठक
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरासाठी आंद्रा धरणातून 100 एमएलडी (दशलक्ष लीटर) पाणी राखीव असताना ( Pimpri ) या धरणातून पुन्हा पाणी कमी साेडण्यात येऊ लागले की काय, अशी शंका उपस्थित केली जावू लागली आहे. गेल्या दाेन दिवसांपासून इंद्रायणी नदीतील…