Online Fraud : क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड मिळाल्याचे सांगत 34 हजारांचा ऑनलाईन गंडा
एमपीसी न्यूज - बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे भासवून अनोळखी व्यक्तीने क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड मिळाले असल्याचे सांगून 34 हजार रुपयांची (Online Fraud) फसवणूक केली. ही घटना एक सप्टेंबर रोजी भोसरी परिसरात घडली.
याप्रकरणी श्री…