Browsing Tag

पूर्ववैमनस्य

Pimpri : पूर्ववैमनस्यातून महिलेवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज -  पूर्ववैमनस्यातून  एकाने महिलेवर कोयत्याने वार केले ( Pimpri) आहेत. ही घटना रविवारी (दि.5) पिंपरी मेन मार्केट येथे घडला आहे.या प्रकरणी सोमवारी (दि.6)  महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून…

Chinchwad : पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. ही घटना 20 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मोहन नगर, चिंचवड (Chinchwad) येथे घडली. याप्रकरणी तब्बल आठवडाभराने परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात…

Pune : पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराचा तेरा जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप वार करून केला खून

एमपीसी न्यूज - पुण्यातील (Pune) मंगल टॉकीज जवळ दबा धरून बसलेल्या तेरा जणांच्या टोळक्याने मध्यरात्रीच्या सुमारास सराईत गुन्हेगार नितीन म्हस्के याची कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.Pimpri…

Pimpri : पूर्ववैमनस्यातून तरुणाला रिक्षाने नेले फरफटत; विरोध करण्यासाठी आलेल्या बहिणीवर कोयत्याने…

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून ( Pimpri ) सात जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. तरुणाच्या अंगावर रिक्षा घालून सुमारे 60 फूट फरफटत नेले. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाच्या बहिणीच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे…

Chikhali : पूर्ववैमनस्यातून आई, मुलावर कोयत्याने वार; नऊ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून नऊ जणांच्या टोळक्याने आई आणि मुलावर जीवघेणा हल्ला केला. लाथाबुक्क्याने, दगड, लोखंडी सळई आणि कोयत्याने बेदम मारहाण केल्याने आई आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि.…

Pimpri : पूर्ववैमनस्यातून दोघांवर वार; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून चार जणांनी मिळून दोघांना मारहाण करत कोयत्याने वार केले. यामध्ये दोघेजण जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. 19) रात्री साडेदहा वाजता मोहननगर, चिंचवड येथे घडली. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.रुदळ प्रभाकर…

Wakad : पूर्ववैमनस्यातून तिघांना मारहाण; दहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून दहा जणांच्या टोळक्याने तिघांना मारहाण केली. तसेच महिलेवर दगडफेक केली. ही घटना सोमवारी (दि. 13) रात्री दहाच्या सुमारास स्मशानभूमी रोड काळेवाडी येथे घडली.गट्टू उर्फ अक्षय सरतापे, शंकर परदेशी,…

Hadapsar – पूर्ववैमनस्यातून दारूच्या बाटलीने गळा चिरून तरुणाचा खून; एकाला अटक

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाचा विषय पुन्हा काढून दारू पिण्यासाठी घेऊन गेलेल्या तरुणाचा दारूच्या बाटलीने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी(दि.19) रात्री पावणे दोन च्या सुमारास फुरसुंगी येथे घडली.मंजुर रेहमान शेख…