Browsing Tag

भोसरी

Bhosari : भोसरीत साकारणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे ‘‘बैलगाडा शर्यत शिल्प’’

एमपीसी न्यूज - बैलगाडा शर्यत आणि शेती-माती-संस्कृती प्रति प्रचंड आग्रही ( Bhosari ) असलेले भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आता महाराष्ट्रातील सर्वात मोठे बैलगाडा शर्यत शिल्प उभारण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका…

PCMC :  ‘ही’ सात गावे महापालिकेत समाविष्ट होणार? नऊ वर्षांनंतर पुन्हा चर्चा

एमपीसी न्यूज - गहुंजे, जांबे, मारूंजी, हिंजवडी, माण, नेरे आणि सांगवडे या ( PCMC ) शहराजवळील सात गावांचा महापालिकेत समावेश करावा, यासाठी 2015 मध्ये महापालिकेच्या सभेत ठराव झाला. मात्र, याबाबत गेल्या नऊ वर्षांत सात गावांच्या प्रस्तावावर…

Bhosari : तरुणाचा मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला अटक

एमपीसी न्यूज - तरुणाच्या हातातून मोबाईल हिसकावून (Bhosari)घेवून जाणाऱ्य़ा चोराला भोसरी पोलिसांनी अवघ्या एका दिवसात अटक केली आहे. ही घटना भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहा जवळ शनिवारी (दि.27) घडली होती.भुषण प्रकाश वाघ (वय 26 रा.हिंजवडी,…

Bhosari : क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे चॅप्टरच्या वतीने गुणवत्ता स्पर्धा 2023 संपन्न

एमपीसी न्यूज - क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे चॅप्टरच्या वतीने भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर येथे ( Bhosari ) गुणवत्ता स्पर्धा 2023 आयोजित करून यावर्षीचा गुणवत्ता महिना साजरा कऱण्यात आला. हे उत्सवाचे यंदाचे दहावे  वर्ष…

Bhosari : मतदार नोंदणीसाठी भोसरीत विशेष मोहिम

एमपीसी न्यूज - नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदीच्या (Bhosari) तपशीलाची दुरुस्ती अथवा मयत मतदार वगळण्यासाठी 207 भोसरी  विधानसभा मतदार संघात शनिवारी आणि रविवारी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.भारत निवडणुक आयोगाच्या…

Bhosri : नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीचे गळफास घेत आत्महत्या

एमपीसी न्यूज- पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना 23 ऑगस्ट रोजी भोसरी (Bhosri) येथे घडली आहे.Alandi : सोळू खिंडी जवळील पत्र्याच्या दुकानांना आगयाप्रकरणी मयत मुलीचे वडील यांनी भोसरी…

NCP : अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीत लढणार मग चिंचवड, भोसरीवरील दावा सोडणार?

एमपीसी न्यूज -  राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष चिन्ह आणि नाव आपल्याकडे असून आगामी ( NCP)  लोकसभा, विधानसभा निवडणुका भाजप-शिंदे गटासोबत महायुती म्हणून लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार…

Bhosri : रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला कारची धडक

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडत असलेल्या वृद्धाला भरधाव वेगात जाणाऱ्या कारने धडक दिली. त्यात वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 27) सकाळी साडेसहा वाजता इंद्रायणी चौक, इंद्रायणी नगर, भोसरी (Bhosri) येथे घडली.Lonavala : सिंहगड…

Charholi : चऱ्होली येथे बन्सीलाल मिल्स हे भव्य वस्त्रदालन 15 ऑगस्ट पासून ग्राहकांच्या सेवेत खुले

एमपीसी न्यूज – चऱ्होलीकरांना आता लग्न, दिवाळी किंवा इतर सणांना पिंपरी किंवा भोसरी येथे जाण्याची (Charholi ) गरज नाही. कारण त्यांच्याच परिसरात आता बन्सीलाल मिल्स भव्य असे वस्त्रदालन खुले झाले आहे. जिथे प्रत्येकांसाठी योग्य दरात नाविन्यपूर्ण…

Bhosri : संत निरंकारी मिशनने आत्मिक स्वातंत्र्याचे पर्व रुपात साजरे केले मुक्ती पर्व

एमपीसी न्यूज : संपूर्ण भारतवर्षात 15 ऑगस्ट रोजी 77वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. याच दिवशी प्रतिवर्षाप्रमाणे संत निरंकारी जगतात हा दिवस आत्मिक स्वातंत्र्याचे पर्व म्हणून साजरा केला गेला ज्याला ‘मुक्ती पर्व’ असे संबोधित करण्यात आले…