Charholi : चऱ्होली येथे बन्सीलाल मिल्स हे भव्य वस्त्रदालन 15 ऑगस्ट पासून ग्राहकांच्या सेवेत खुले

एमपीसी न्यूज – चऱ्होलीकरांना आता लग्न, दिवाळी किंवा इतर सणांना पिंपरी किंवा भोसरी येथे जाण्याची (Charholi ) गरज नाही. कारण त्यांच्याच परिसरात आता बन्सीलाल मिल्स भव्य असे वस्त्रदालन खुले झाले आहे. जिथे प्रत्येकांसाठी योग्य दरात नाविन्यपूर्ण कपडे मिळणार आहेत.

Pimpri : सदनिका भाड्याने घेण्याच्या बहाण्याने घर मालकाची नऊ लाखांची फसवणूक

या तीन मजली वस्त्र दालन शाखेचे उदघाटन वारकरी संप्रदायातील श्री ह.ब.प. शांतीब्रह्म्ह कुरेकर महाराज व बन्सीलालजी नंदरामजी चोरडीया यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी झाले आहे. या वस्त्र दालनाच्या उदघाटन कार्यकमास च-होली-आळंदी पंचक्रोशीत परिसरातील मान्यवर उपस्थित होते.  या वस्त्रदालनाचा उद्देश ग्राहकांना वस्त्रदालनाबाबत उत्तम सेवा व घाऊक दरात खरेदी करता यावी हा आहे.

सर्व प्रकारचे नामांकित ब्रँडेड कंपनीचे शूटिंग शर्टिंग, सहावारी,नऊवारी साड्या , रेडिमेड हॅन्डलूम अशी लहानांपासून मोठ्यांपर्यंतची संपूर्ण व्हरायटी एकाच छताखाली उपलब्ध असणारे बन्सीलाल ग्रुप हे च-होलीतील पहिलेच वस्त्र दालन आहे.

वस्त्र दालनाची खास वैशिष्ट्ये –

बन्सीलाल मिल्स मध्ये लग्नसराईसाठी खरेदीकरिता येणा-या ग्राहकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे.वस्त्र दालन हे 15000 स्केअर फूटात वसलेले (Charholi )आहे. या वस्त्रदालनात सर्व प्रकारची कापडाची खरेदी ही होलसेल दारात करता येणार आहे.

येथे सर्व प्रकारचे कार्ड सुविधा, क्रॅडिटकार्ड, कॅश, गूगल पे,फोनपे उपलब्ध आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथे सर्व ठिकाणी सी सी टी व्ही बसविण्यात आले आहे. स्त्री/पुरुष याच्यासाठी स्व तंत्र वॉशरूम, व दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी स्वतंत्र 3000 सक्युअर फूट जागा उपलब्ध आहे..वस्त्र दालनात प्रत्येक व्हरायटीसाठी स्वतंत्र काउंटर व सेल्समन ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज आहेत.

मग वाट कसली पाहताय या गौरी ,गणपती किवा इतर सणांच्या कपड्यांच्या खरेदीला बन्सीलाल मिल्सला (Charholi ) आवर्जून भेट द्या.

पत्ता व संपर्क क्रमांक

बन्सीलाल मिल्स , च-होली फाटा (गाव रोड), पी.सी.एम .सी.

संपर्क: 7757854877

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.