Browsing Tag

महात्मा फुले

Pimpri : महात्मा फुले यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे आत्मभान दिले – खासदार बारणे

एमपीसी न्यूज  - महात्मा ज्योतिबा फुले यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे ( Pimpri ) आत्मभान दिले, असे गौरवोद्गार मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी काढले.…

Chinchwad : शाहू वाचनालयाच्यावतीने जयंती निमित्त महात्मा फुले यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त चिंचवड येथील ( Chinchwad)  शाहू वाचनालयात महात्मा फुले यांच्या फोटाेला पुष्पहार अर्पण करून काल (गुरुवारी) अभिवादन करण्यात आले आहे. या प्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन…

Pune : महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य घराघरात पोहोचवण्यासाठी सत्यशोधक रथाचे पूजन

एमपीसी न्यूज - महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य घराघरात पोहोचवण्यासाठी (Pune)सत्यशोधक रथाचे पूजन डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित समता फिल्म्स यांचा सत्यशोधक चित्रपट 5…

Pimpri : महात्मा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज - विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, इतके अनर्थ अविद्येने केले, अशा शब्दात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच स्त्रियांना शिक्षण…

Pimpri : महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्यापासून पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्व

एमपीसी न्यूज - क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी - चिंचवड शहरातील (Pimpri) रसिकांना 11 ते 15 एप्रिल या कालावधीत सांगितिक आणि वैचारिक मेजवानीचा आस्वाद लुटता येणार आहे. निमित्त…

Pimpri News : महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रबोधनपर्वाच्या आयोजनाबाबत पालिकेत…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रबोधनपर्वाच्या आयोजनासंदर्भात पूर्वनियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक मंगळवारी (दि. 22)…

Pimpri: महापालिका महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा प्रचार, प्रसार करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येणार आहे. 11 ते 15 एप्रिल असे…

Pune : शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये पाणी येत नसल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी

एमपीसी न्यूज - शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवल्यावर मध्यवर्ती पेठांमध्ये पिण्याचे पाणी येत नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केल्या. 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजनेसाठी 15 टक्के पाणीपट्टी वाढविण्यात आली आहे. मात्र,…

Pune : राष्ट्रवादीकडून मी मंत्रिपदाची शपथ घेणार – छगन भुजबळ

एमपीसी न्यूज - महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. पुण्यातील समता भूमिवर आयोजित कार्यक्रमानंतर भुजबळ गुरुवारी…

Pune : महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त गुरुवारी पुण्यात अभिवादन मिरवणूक

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ( आझम कॅम्पस )तर्फे गुरुवारी (दि. 28) सकाळी साडेआठ वाजल्यापासून महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. संस्थेचे सचिव लतीफ मगदूम यांनी पत्रकाद्वारे ही…