Maval LokSabha Elections 2024 : मावळात महायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या कामाची नोंद घेणार…
एमपीसी न्यूज - 'अब की बार, चार सौ पार' ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा ( Maval LokSabha Elections 2024) प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक -एक जागा महत्त्वाची असल्याने सहा जणांचे खास पथक दिल्लीहून मावळ लोकसभा मतदारसंघात दाखल झाले आहे.…