Browsing Tag

लोणावळा शहर

Lonavala : महामार्गावर तुटलेल्या दुभाजकाचे दगड अस्ताव्यस्त पडल्याने वाढतोय अपघाताचा धोका

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरातून जाणार्‍या जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाला किरण पेट्रोल पंप ते संचेती लाँन दरम्यान लावण्यात आलेले दगडी दुभाजक पेट्रोल पंप ते मिनू गॅरेज दरम्यान तुटल्याने दगड रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले आहेत, यामुळे…

Lonavala: लोणावळा शहर दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निखिल कविश्वर

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरातील दैनिक वृत्तपत्रात काम करणार्‍या पत्रकारांनी दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एकत्र येत लोणावळा शहर दैनिक पत्रकार संघाची स्थापना केली. दैनिक 'संध्या'चे पत्रकार व नगरसेवक निखिल कविश्वर यांची यावेळी अध्यक्षपदी…

Lonavala : राज्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून 90 कोटी मिळाल्याने लोणावळाच्या विकासाला चालना –…

एमपीसी न्यूज - गेली 25 वर्षे मी नगरसेविका आणि दोन वेळा नगराध्यक्षपद लोणावळा शहरात भूषवले आहे. परंतु जेव्हा शिवसेना भाजपा युतीचे सरकार तालुक्यात आले तेव्हा राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून आमच्या लोणावळा शहराला ९० कोटींचा निधी…

Lonavala : काँग्रेसच्या महाराष्ट्र सचिवपदी नारायण आंबेकर

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी लोणावळा शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नारायण आंबेकर यांची निवड करण्यात आली आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी आंबेकर यांची नियुक्ती जाहीर केली.

Lonavala : शहर व ग्रामीण परिसरात घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन

एमपीसी न्यूज - गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आज लोणावळा व ग्रामीण परिसरात घरोघरी गणपती बाप्पांचे जल्लोषात आगमन झाले. संकटमोचन गणरायांचे आज गणेश चतुर्थी निमित्त भक्तांच्या घरी आगमन झाले. भल्या पहाटेपासून गणपती…

Lonavala : लोणावळ्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज - लोणावळा शहर व परिसरात आज बुधवारी सायंकाळी अचानक विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. विजेच्या कडकडाटासह सुमारे अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.…

Lonavala : ड्युक्स नोजच्या दरीत पडून पर्यटकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - लोणावळ्याजवळील कुरवंडे गावाच्या गावाच्या नोज या सुळक्यावर फिरायला आलेल्या काही पर्यटक‍ांपैकी एकाचा पाय घसरल्याने तो खोल दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.रोहन महाजन (वय…