Browsing Tag

लोणावळा शहर

Lonavala : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोणावळा बाजारपेठ पूर्णतः लाॅकडाऊन

एमपीसी न्यूज - कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून लोणावळा शहर‍ाची मध्यवर्ती बाजारपेठ पुर्णतः लाॅकडाऊन करण्याचा निर्णय लोणावळा नगरपरिषद व लोणावळा शहर पोलिसांनी घेतला आहे. शहराच्या सर्व प्रभागांमध्ये…

Lonavala : शहर भाजपच्या अध्यक्षपदी रामविलास खंडेलवाल

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पार्टी लोणावळा मंडलच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक रामविलास खंडेलवाल यांची नियुक्ती करण्यात आली.  भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने नियुक्त प्रभारी अँड रवींद्र दाभाडे यांनी खंडेलवाल यांची नियुक्ती जाहीर केली.…

Lonavala : द्रुतगती मार्गावर बोरघाटात टँकर उलटल्याने वाहतूक ठप्प

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बोर घाटातील मारुती मंदिरासमोर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक टँकर तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यामध्येच उलटला. सकाळीच झालेल्या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठय़ा…

Lonavala : द्रुतगती मार्गावर दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक ; सुदैवाने जीवितहानी नाही…

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर आजचा गुरुवात हा जळीत वार ठरला आहे. मध्यरात्री व पहाटे घडलेल्या दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या दोन्ही अपघातात कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. पहिली दुर्घटना…

Lonavala : भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतल्याचा आनंद लोणावळा शहरात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व घोषणाबाजी करून साजरा केला. महिनाभराच्या नाट्यमय राजकीय घडामोडी नंतर आजची सकाळ…

Lonavala : सावधान ! नामांकित संस्थांच्या नावे फेक वेबसाईट बनवून ग्राहकांना घातला जातोय ऑनलाईन गंडा

एमपीसी न्यूज- सावधान...आपणही सायबर गुन्हे करणार्‍या टोळीचे शिकार होऊ शकता. नामांकित सामाजिक संस्था, हाॅटेल, शाॅप यांच्या नावे फेक वेबसाईट बनवून ग्राहकांचा विश्वास संपादित करत ग्राहकांना ऑनलाईन गंडा घालणारी सायबर टोळी कार्यरत झाली आहे. आपली…

Lonavala : ओमकार तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज - तुंगार्ली गावातील ओमकार तरुण मंडळाने लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या सहकार्याने नुकतेच रक्तदान शिबिर आयोजन केले होते. सोबतच यावेळी शिबिरात भेट देणाऱ्या नागरिकांची मोफत रक्तगट आणि मधुमेह तपासणी देखील करण्यात आली. संजीवनी…

Lonavala : शिवदुर्ग क्लायंबिंग टिमच्या चार बाल मावळ्यांनी सर केला नागफणीचा 350 फुटांचा सुळका

एमपीसी न्यूज- शिवदुर्ग मित्र क्लायंबिंग टिमच्या चार लहान मुलांनी रोमहर्षक कामगिरी करत नागफणीचा 350 फुट उंचीचा सुळका यशस्वीरित्या पार केला. हर्ष तोंडे (वय 16), अदित्य पिलाने (वय 13) रितेश कुडतरकर (वय 15 ) आयुष वर्तक (वय 11) यांनी अतिशय…

Lonavala : धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या – पाटील

एमपीसी न्यूज- राज्यात सुरु असलेला सत्ता संघर्ष, 9 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशीद व श्रीराम जन्मभूमी यावर होणारा निर्णय तसेच 10 नोव्हेंबर रोजी होणारी ईद ए मिलापची मिरवणूक या कोणत्याही घटनेमुळे लोणावळा शहरात धार्मिक तसेच जातीय…

Lonavala : महामार्गावर तुटलेल्या दुभाजकाचे दगड अस्ताव्यस्त पडल्याने वाढतोय अपघाताचा धोका

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरातून जाणार्‍या जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाला किरण पेट्रोल पंप ते संचेती लाँन दरम्यान लावण्यात आलेले दगडी दुभाजक पेट्रोल पंप ते मिनू गॅरेज दरम्यान तुटल्याने दगड रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले आहेत, यामुळे…