Browsing Tag

वाकड क्राईम न्यूज

Wakad: विवाहितेची आत्महत्या; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विवाहितेचा शाररिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 10) म्हातोबानगर, वाकड येथे घडली.सपना गणेश काळे (वय 21) असे आत्महत्या केलेल्या…

wakad : गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरात गळफास घेऊन तरूणाने आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी वाकड येथे घडली.अमोल अंबादास खराटे (वय २८, रा. राधाकृष्ण कॉलनी, माऊली चौक, वाकड), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.अमोल यांनी गुरूवारी सकाळी…

Wakad : दुचाकीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडणा-या महिलेला भरधाव वेगात आलेल्या मोपेड दुचाकीने धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 28) रात्री साडेआठच्या सुमारास वाकड येथील काळा खडक झोपडपट्टीसमोर घडला.सविता सिद्धाराम गायकवाड (वय 35)…

Wakad : बांधकाम साइटवर टोळक्याचा हैदोस

एमपीसी न्यूज - बांधकाम साइटवर राहणा-या कामगारांनी व सुरक्षारक्षकांनी काम करू नये, यासाठी दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने बांधकाम साइटवर हैदोस घातला. कामगारांना दमदाटी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.ही घटना आयसलँड सोसायटीसमोर वाकड…

Wakad : ठोक विक्रेत्याची किरकोळ विक्रेत्याकडून साडेसहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या ठोक विक्रेत्याची किरकोळ विक्रेत्याने ६ लाख ५९ हजार २०९ रुपयांची फसवणूक केली. हा 31 जानेवारी ते 30 एप्रिल 2018 दरम्यान काळेवाडी येथे घडला.रोहित खुशालराव पुरी (वय 29, रा. ज्ञानेश्वर कॉलनी, आकुर्डी)…

Wakad : बंद घराची टेहळणी करून घरफोडी करणारा जेरबंद

एमपीसी न्यूज - पायी फिरून बंद असलेल्या घरांची टेहळणी करून घरफोडी करणा-या आरोपीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून घरफोडीतील सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 47 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. …