Wakad Crime News : घरफोडी करून सव्वा सहा लाखांचा ऐवज लंपास
एमपीसी न्यूज - वाकड येथील कावेरीनगर पोलीस वसाहतीत चोरट्यांनी घरफोडी करून (Wakad Crime News) सव्वासहा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 17) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने…