Hinjawadi News : सोशल मिडीयावर कोयते हातात घेऊन फोटो टाकणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या
एमपीसी न्यूज – बेकायदेशीर रित्या कोयते हातात घेऊन (Hinjawadi News) त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत पसरवणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
आकाश दयानंद गायकवाड (वय 19 रा.सुसगाव,मुळ सोलापूर) व विजय भगवान आडे…