India News – विवो वाय 27 5 जी झाला भारतामध्ये लॉन्च

एमपीसी न्यूज – विवो वाय 27 5 जी हा फोन भारतामध्ये बुधवारी (दि 12) विक्रीसाठी भारतामध्ये लॉन्च झाला. चांगल्या वैशिष्ट्याने भरलेला हा फोन मध्यम श्रेणीच्या किमतीत (India News) असून मध्यमवर्गीय लोकांसाठी उत्तम पर्याय असणार आहे. फोनची विक्री लवकरच ऑनलाईन सुरू होईल व ऑफलाईन विक्रेत्यांकडेही फोन उपलब्ध असेल.

Talegaon Dabhade :सुवर्ण कन्या सिया चिमटेचा इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेकडून सन्मान

विवो वाय 27 5 जीची वैशिष्ट्ये

किंमत – ₹32,999 – ₹  36,999
रॅम व स्टोरेज –  6 जीबी राम व 128 जीबी स्टोरेज
डिस्प्ले – 6.64 इंचांचा आयपीएस एलसीडी एफएचडी प्लस डिस्प्ले सह 2388×1080 पिक्सेल्सचे रिझोल्युशन
प्रोसेसर – मीडिया टेक डायमेनसिटी 6020 एसओसी सह माली – जी 57 एमसी 2 चा जीपीयु
कॅमेरा – मागील बाजूस 50 मेगापिक्सेल व 2 मेगापिक्सेलचे ड्युअल कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा शूटर सेल्फी कॅमेरा
बॅटरी – 5,000 एमएएच बॅटरी सह 15 W फास्ट चार्जिंग सपोर्ट
रंग – मिस्तिक ब्लॅक (काळा) आणि सातिन पर्पल (जांभळा)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.