Wakad : मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराला महिलांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज- ममतानगर वाकड येथे वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, रिलीफ फाऊंडेशन, मंथन फाऊंडेशन व एकता महिला बचत गट, सखी महिला बचतगटातर्फे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात एचआयव्ही, शुगर व अन्य तपासण्या करण्यात आल्या. यावेळी श्रीराम नलावडे, उद्योजक ओमप्रकाश गर्ग, उज्ज्वला पांचाळ, डाॅ दिलीप ताथेड, क्रांती पोतदार, प्रकाश सातव, तुकाराम पांचाळ, मुकेश सोमैय्या, आशा भट्ट उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.