Pune : ‘अवामी महाज ‘ सामाजिक संस्थेकडून हाजयात्रेकरुंचा सत्कार

एमपीसी न्यूज- हाजयात्रेला जाणाऱ्या पुण्यातील यात्रेकरुंचा सत्कार ‘ अवामी महाज ‘ सामाजिक संस्थेकडून करण्यात आला. हा सत्कार कार्यक्रम डॉ.पी. ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

‘अवामी महाज’ चे सचिव वाहिद बियाबानी यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, एस.ए. इनामदार,सचिव लतीफ मगदूम, उस्मान तांबोळी, हाजी कदीर कुरेशी,शाहीद शेख उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.