Browsing Tag

Dr P A Inamdar

Pune News: ब्रेड बेकिंग स्पर्धेत उझ्मा मुल्ला व कौसर शेख प्रथम

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र कॉस्मॉपॉालिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ने आयोजित केलेल्या ऑनलाईन ब्रेड बेकिंग स्पर्धेस शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला.हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांनी जगभरातील विविध…

Pune: रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचा स्थापना दिन उत्साहात 

एमपीसी न्यूज-  महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए.रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचा पंधरावा स्थापना दिन आज (सोमवारी) साजरा करण्यात आला. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार,…

Pune : ईद घरीच साधेपणाने साजरी करा – डॉ. पी. ए.  इनामदार 

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजीचे वातावरण असल्याने सामाजिक संवेदना आणि  कर्तव्याचा भाग म्हणून  रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व  घरातच नमाज पठण करावे, असे आवाहन आझम कॅम्पस शैक्षणिक परिवाराचे अध्यक्ष…

Pune : आझम कॅम्पस मशिदीचा वरचा मजला होणार क्वारंटाईन विभाग

एमपीसी न्यूज : पुण्यातील मध्यवर्ती पेठांमधील कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती लक्षात घेता कॅम्प, भवानी पेठ, नाना पेठला लागून असणाऱ्या आझम कॅम्पसच्या इमारतींमधील जागा संशयित रुग्णांच्या क्वारंटाईनसाठी प्रशासनाला देण्याची तयारी व्यवस्थापनाने…

Pune : लॉकडाऊन काळात रमझानचे नमाज पठण घरातच करावे : डॉ. पी. ए. इनामदार 

एमपीसी न्यूज  : कोरोना विषाणू साथीमुळे उद्भवलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर २५ एप्रिल पासून सुरु होणाऱ्या मुस्लिम धर्मियांच्या  पवित्र रमझान महिन्यात लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराच्या मार्गदर्शक  तत्वांचे मुस्लिम बांधवानी काटेकोरपणे पालन…

Pune : कोरोना लढ्यासाठी भारतीय जैन संघटना आणि युनानी मेडिकल कॉलेजकडून 5 रुग्णवाहिकांचे सुसज्ज पथक

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी गरजुंना मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी भारतीय जैन संघटना आणि आझम कॅम्पस मधीलझेड.व्ही.एम.युनानी मेडिकल कॉलेजने पुढाकार घेतला आहे. यासाठी या दोन्ही संस्थांच्या वतीने 5 रुग्णवाहिकांचे…

Pune : मुस्लिमांनी घरीच नमाज पठण करावे – डॉ. पी. ए. इनामदार

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू साथीच्या आणि 'लॉकडाऊन'च्या पार्श्वभूमीवर 'सोशल डिस्टंन्सिंग' ठेवणे आवश्यक असून, मुस्लिमांनी मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण न करता घरीच वैयक्तिक पातळीवर नमाज पठण करावे, असे आवाहन महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन…

Pune : शिवजयंती निमित्त बुधवारी अभिवादन मिरवणूक

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्याच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवारी (दि. 19) सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार…

Pune : आर्थिक संस्थांच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे- डॉ पी ए इनामदार

एमपीसी न्यूज- कोणतीही आर्थिक संस्था ही ग्राहकांचा विश्वास, संस्थेचे धोरण आणि कर्मचाऱ्यांचे परिश्रम यावर चालते. मुस्लिम बँकेच्या प्रगतीत अविरत परिश्रम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे आहे,. असे प्रतिपादन मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँकेचे…

Pune : करीयरमध्ये लोकप्रियतेऐवजी समाज मान्यतेसाठी काम करा- डॉ. रवींद्र शिसवे

एमपीसी न्यूज- पैसे मिळवणे, लोकप्रियता मिळवणे हे ध्येय मानून शासकीय सेवेत येऊ नये. एखाद्या करीयरमध्ये लोकप्रियता मिळवणे, आणि समाजमान्यता मिळवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे करीयरमध्ये लोकप्रियतेऐवजी समाज मान्यतेसाठी काम करा असे मत…