Pune : डॉ.पी.ए.इनामदार यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर (Pune) झाला आहे.

Thergaon News – दिलीप वेंगसरकारांकडून व्हेरॉकच्या नारायण डोकेचा सत्कार

शैक्षणिक,सामाजिक,सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.सन्मानचिन्ह,मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

महाराष्ट्राच्या  सर्व जिल्ह्यातील,समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचाही सत्कार या देशपातळीवरील  कार्यक्रमात करण्यात येणार आहे.’प्रेस मीडिया लाईव्ह’ संस्थेच्या वतीने हा पुरस्कार 20 ऑगस्ट 2023रोजी आझम कॅम्पस येथे देण्यात येणार (Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.