बुधवार, ऑक्टोबर 5, 2022

आजपासून राज्यभरात दहावीच्या परिक्षांना सुरुवात

पिंपरी-चिंचवडमध्ये 30 परीक्षा केंद्र

 

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण महामंडळाकडून घेण्यात येणा-या दहावीच्या परिक्षेला आज(मंगळवार) राज्यभरातून सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 30 परिक्षा केंद्रांवर 22099 विद्यार्थी दहावीची परिक्षेला बसले आहेत.  

या परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांकडून कॉपी केली जाऊ नये, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची शिक्षण मंडळाकडून आणि माध्यमिक विभाकाकडून 2 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दहावीची परिक्षा 7 मार्च ते 29 मार्च या कालावधीमध्ये होणार आहे.

दहावी परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एमपीसी न्यूजकडूनही "बेस्ट ऑफ लक"….

spot_img
Latest news
Related news