Pune : ससाणेनगर येथे आजपासून रक्तदान शिबिराचे आयोजन
एमपीसी न्यूज – ‘कोरोना’च्या संकटावर मात करण्यासाठी आजपासून ‘रक्तदान’ शिबिर आयोजित केले आहे. शासकीय नियम लक्षात घेऊन “सावली ॲाफिस “ससाणे नगर येथे सोमवार, दि २३ मार्च २०२० ते १५ एप्रिल २०२० पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 6 आपल्या सोईनुसार येऊन आपण रक्तदान करु शकता, असे आवाहन नगरसेवक योगेश दत्तात्रय ससाणे यांनी केले आहे.