Mumbai : राज्यात 210 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 1547
एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (शुक्रवारी) 210 नवे रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 1547 झाला आहे.
महापालिका निहाय नव्या रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
अकोला 3
मुंबई 132
बुलडाणा 2
कल्याण-डोंबिवली 2
मीरा भाईंदर 17
नागपूर 6
नाशिक 1
नवी मुंबई 1
पिंपरी-चिंचवड 3
पुणे 38
रत्नागिरी 1
ठाणे 2
वसई विरार 1
राज्याबाहेरील 1