Browsing Tag

fight against Corona

Covishield Vaccine : ऑक्सफर्डची ‘कोव्हीशिल्ड’ लस 70.4 टक्के परिणामकारक

एमपीसी न्यूज - ऑक्सफर्ड विद्यापीठाची 'कोव्हीशिल्ड' ही लस 70.4 टक्के परिणामकारक असल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे. कोरोना लशीच्या चाचणीत 20 हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते. ज्या स्वयंसेवकांना लशीचे दोन डोस देण्यात आले होते. त्यापैकी 30…

Pune News: भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुळीक यांनी स्वतः ट्विट करून शनिवारी माहिती दिली आहे. 'त्यानं' मला गाठलं याचं दु:ख नाही. पण, तुम्हा सर्वांपासून काही काळ दूर जावं लागणार, याचं वाईट वाटत…

Maval News: कोरोना नियंत्रणासाठी गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन करा – आयुष प्रसाद

एमपीसी न्यूज - तालुकानिहाय, शहरनिहाय व गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन समित्यांची स्थापना करून कोरोनाबाबत करावयाच्या उपाययोजनांची माहिती देऊन जनजागृती करावी तसेच गावपातळीवर जाऊन प्रत्यक्ष काम करावे, अशा सूचना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

Pune : पुण्यातील उद्योजकाने विकसित केले ‘कोरोना किलर’ इलेक्ट्रॉनिक उपकरण

एमपीसी न्यूज - आयनायझेशनच्या माध्यमातून कोरोना व्हायरसच्या आवरणास नष्ट करून व्यक्तीचे कोरोना विषाणूपासून रक्षण करणाऱ्या 'कोरोना किलर' या इलेक्ट्रॉनिक उपकरणास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV)…

Pune: महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरोग्यप्रमुख आदींचे कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटीव्ह

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहाय्यक आरोग्य अधिकारी मनीषा नाईक आणि विधी विभागाच्या अधिकारी निशा चव्हाण या पाचही जणांचा कोरोना रिपोर्ट मंगळवारी रात्री…

Pune Corona Update: जुलैअखेर रुग्णसंख्या 47 हजारांच्या पुढे जाण्याचा अंदाज – महापौर

एमपीसी न्यूज - आजचा रुग्ण दुपटीचा रेट पाहता जुलै अखेर कोरोना रुग्णांची संख्या 47 हजारांच्या पुढे जाईल, याचा विचार करता आयसोलेशन बेडस 614, आयसीयू बेड 400 आणि व्हेंटिलेटर बेडस 200 ने कमी पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने…

Pimpri: उद्यापासून अनलॉक दोन! असे आहेत नवीन नियम…प्रतिबंधित क्षेत्रातील दुकानेही होणार सुरू

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात उद्यापासून अनलॉक दोनचा टप्पा सुरू होणार आहे.  राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रासाठीचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (मंगळवारी) काढला आहे. त्याची अंमलबजावणी उद्या (बुधवार)…

PM CARES Fund: पीएम केअर्स फंड ट्रस्टच्या वतीने पुणे शहराला 12 व्हेंटीलेटर्स प्राप्त

एमपीसी न्यूज - पीएम केअर्स फंड ट्रस्टच्या वतीने पुणे शहरासाठी पाठविलेले 12 व्हेटींलेटर्स आज (रविवारी) प्राप्त झाले. ही पहिल्या टप्प्यातील मदत असून या मदतीसाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.…