Dighi crime News : कोयता बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – कोयता बाळगल्या प्रकरणी दिघी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 29) दिघी जकात नाका चौकात करण्यात आली.

दिवाकर सुरेंद्र सिंग (वय 24, रा. पांडेनगर, दिघी), प्रतिक दौलत मोहड (वय 21, रा. गणेशनगर, बोपखेल) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. याबाबत पोलीस शिपाई विजय जगन्नाथ पाटील यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात आणि परिसरात लाठ्या-काठ्या, शस्त्रे बाळगण्यास मनाई आहे. असे असताना आरोपींनी लोखंडी कोयता जवळ बाळगला.

याबाबत पोलिसांनी दोघांवर हत्यार कायदा कलम 4 (25) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) सह 135 नुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87e02b71e94d9129',t:'MTcxNDczODQ1Ny4yMDIwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();