Budget 2023 Live Updates : उर्जा विभागासाठी 50 हजार कोटींची तरतूद- निर्मला सीतारमन
एमपीसी न्यूज- बजेट 2023 लाइव्ह अपडेट्स(Budget 2023 Live Updates)
* उर्जा विभागासाठी 50 हजार कोटींची तरतूद
* नॅशनल डाटा गव्हर्नन्स पाॅलीसी (Budget 2023 Live Updates)आणणार.
* देशात 157 नविन नर्सिंग महाविद्यालये उघडणार (Budget 2023 Live Updates)
* देशातल्या शेतकऱ्यासांठी डिजिटल (Budget News)प्लॅटफाॅर्म उभारणार