Charholi Budruk: च-होली बुद्रुक येथील द्वारका हॉटेल समोर ट्रकला आग

एमपीसी न्यूज – : चऱ्होली बुद्रुक येथे दाभाडे सरकार चौक द्वारका (Charholi Budruk)हॉटेल समोर ट्रकला आग लागल्याची माहिती आळंदी नगरपरिषद ,अग्निशमन दलास मिळाली.तात्काळ आळंदी नगरपरिषद अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले.

 

अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.फायरमन प्रसाद बोराटे,तुळशीराम कोळपे,(Charholi Budruk) विनायक सोळंकी यांना या ट्रॅक ची आग विझविण्यास यश मिळाले. याबाबत माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

तसेच तेथील स्थानिकांनी सुद्धा ही आग विझवण्यास मदत केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.