Pimple Gurav: वेश्याव्यवसायप्रकरणी तरुणाला अटक, युगांडा येथील पीडितेची सुटका

एमपीसी न्यूज – वेश्या व्यवसाय प्रकरणी  पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई (Pimple Gurav)पिंपरी पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने पिंपळे गुरव येथे  शुक्रवारी (दि.19) केली  आहे.

याप्रकरणी पोलिसांनी  निखील किरण मोरे (वय 25 रा.पिंपळे गुरव) याला अटक केली  (Pimple Gurav)आहे. त्याच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत सांगवी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maval LokSabha Elections 2024 : दिलीप वेंगसरकर अकॅडमी, बिर्ला हॉस्पिटलमध्ये  मतदार जनजागृती अभियान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या आर्थिक फायद्यासाठी युगांडा येथील महिलेकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.